दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले होते. ...
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचा संभावित संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दोन खेळाडूंना संधी मिळू शकते, असे संकेत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दिले आहेत. ...
वनडे मालिका गमावल्यावर भारतीय संघ पर्यटनासाठी गेला होता. यावेळी भारताचा कर्णधार विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का शर्माही होती. यानंतर विराट आणि अनुष्का चांगलेच ट्रोल झाले होते. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यातही पराभव पत्करावा लागला ...
भारतीय संघाच्या पराभवावर अखेर चौथ्या दिवशी शिक्कामोर्तब झाले. टीम साऊदी,ट्रेंट बोल्ट आणि पदार्पणवीर कायले जेमिसन यांच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाच्या मात्तबर फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...
भारत विरुद्ध न्यूझीलंड : यजमान न्यूझीलंड संघाने तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. भारताच्या १६५ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडने पहिल्या डावात ३४८ धावा करताना १८३ धावांची निर्णायक आघाडी घेतली. ...