लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशांत शर्मा

इशांत शर्मा

Ishant sharma, Latest Marathi News

India vs England, 2nd Test : टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर! - Marathi News | IND vs ENG, 2nd Test : BCCI confirmed that Cheteshwar  Pujara won't be fielding today as he was hit on the hand while batting on Day 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 2nd Test : टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी; दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज मैदानाबाहेर!

IND vs ENG, 2nd Test Cheteshwar Pujara won't be fielding today: भारतीय संघाला पहिल्या डावात ३२९ धावा करता आल्या असल्या तरी इंग्लंडलाही २३ धावांवर तीन धक्के बसले आहे ...

India vs England 1st Test: लक्ष्य गाठू शकतो - ईशांत शर्मा - Marathi News | India vs England 1st Test: Can reach the target - Ishant Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 1st Test: लक्ष्य गाठू शकतो - ईशांत शर्मा

‘आमच्याकडे दमदार फलंदाजी क्रम असून आम्ही सकारात्मक आहोत. उद्या अखेरच्या दिवशी चांगली सुरुवात लाभल्यास विजयी लक्ष्य गाठू शकणार आहोत.’ ...

India vs England, 1st Test : बेन स्टोक्सच्या अफलातून कॅचनं टीम इंडियाचा डाव गुंडाळला, Video - Marathi News | IND vs ENG, 1st Test : Ben Stokes Takes Great Reflection Catch With One-Hand To Dismiss Jasprit Bumrah, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : बेन स्टोक्सच्या अफलातून कॅचनं टीम इंडियाचा डाव गुंडाळला, Video

IND vs ENG, 1st Test : भारताची सहावी विकेट ३०५ धावांवर गेली होती आणि त्यांचा डाव ३३७ धावांवर संपुष्टात आला. ...

India vs England, 1st Test : भारताची सुमार गोलंदाजी; जो रुटचं द्विशतक अन् इंग्लंडनं उभा केला धावांचा डोंगर - Marathi News | India vs England, 1st Test Day 2 : Stumps on Day 2, England finishes at 555/8 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England, 1st Test : भारताची सुमार गोलंदाजी; जो रुटचं द्विशतक अन् इंग्लंडनं उभा केला धावांचा डोंगर

India vs England, 1st Test Day 2 : १००व्या कसोटीत द्विशतक झळकावणारा जो रुट हा जगातला पहिलाच फलंदाज ठरला. यापूर्वी १००व्या कसोटीत इंझमाम उल हक याची नाबाद १८८ धावांची खेळी सर्वोत्तम कामगिरी होती. ...

India vs England : पहिली कसोटी ठरणार खास, बनू शकतात हे मोठे रेकॉर्ड्स - Marathi News | India vs England: The first Test will be special, it can be a big record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : पहिली कसोटी ठरणार खास, बनू शकतात हे मोठे रेकॉर्ड्स

India vs England: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळवला जाणार आहे. ...

India vs England : क्वारंटाईन कालावधी संपला अन् टीम इंडियाचे शिलेदार मैदानावर सरावासाठी उतरले, See pics - Marathi News | India vs England: Virat Kohli & Co. kick off practice after clearing COVID tests, see pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : क्वारंटाईन कालावधी संपला अन् टीम इंडियाचे शिलेदार मैदानावर सरावासाठी उतरले, See pics

हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड - Marathi News | Hardik, Ishant's return, Akshar Patel in Test squad; Selection of Indian team against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक, ईशांतचे पुनरागमन, अक्षर पटेल कसोटी संघात; इंग्लंडविरुद्ध भारतीय संघाची निवड

पितृत्व रजेनंतर  कर्णधार विराट कोहली याच्यासह वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले. पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि टी. नटराजन यांना डच्चू देण्यात आला आहे. ...

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाहीत ऑस्ट्रेलियात चमकलेले हे चेहरे - Marathi News | Virat Kohli, Ishant Sharma return to Indian squad for first two Tests against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार नाहीत ऑस्ट्रेलियात चमकलेले हे चेहरे

Indian Cricket Team : भारतीय संघ घरच्या मैदानावर इंग्लंडचे आव्हान स्वीकारण्यासाठी सज्ज होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ...