शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : IND vs SL 1st ODI : लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाचा मोठा विजय, श्रीलंकेविरुद्ध 'गब्बर अँड टीम'चा विक्रमांचा पाऊस!

क्रिकेट : T20 World Cup 2021 : टीम इंडिया दोन संघ मैदानावर उतरवण्यास तयार; प्रत्येक खेळाडूमागे तगडा पर्याय!

क्रिकेट : पदार्पणवीरांचे राज्य; टीम इंडियाला ४ महिन्यांत मिळाले १० तगडे खेळाडू!

क्रिकेट : IND vs ENG 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं विजयी चषकासह जे केलं ते साऱ्यांनी पाहिलं अन्...

क्रिकेट : Ishan Kishan : खूप बोल्ड आणि ब्युटिफूल आहे इशान किशनची गर्लफ्रेंड, जिंकलेय सुपरनॅचरलचे विजेतेपद

क्रिकेट : सूर्यकुमार यादव, इशान किशन यांच्या पदार्पणानं वाढली मुंबई इंडियन्सची डोकेदुखी; IPL 2022त दोघंही MIकडून खेळू शकणार नाहीत!

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : इशान किशननं फक्त मॅचच नाही, तर मनही जिकंली; सामन्यानंतर त्यानं जे केलं त्याचं होतंय कौतुक!