शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

इशान किशन

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  

Read more

क्रिकेट : T20 World Cup 2026 : जलद 'शतक' आणि सर्वात मोठा विजय! दिल्लीच्या मैदानात टीम इंडियाच्या धुरंधरांनी रचले ५ विक्रम

क्रिकेट : T20 World Cup 2026 : 'कुंफू' पांड्याची 'पॉवर'; पठ्ठ्यानं मारला डोळ्यांचं पारणं फेडणारा विक्रमी षटकार (VIDEO)

क्रिकेट : IND vs NAM : ईशान किशनचा 'शानदार' शो! २० चेंडूत अर्धशतक साजरे करत खास विक्रमाला गवसणी

क्रिकेट : IND vs NAM, T20 World Cup 2026 : बुमराहचा खतरनाक यॉर्कर; वेदनांनी व्याकूळ झाला ईशान किशन, नेट्समध्ये नेमकं काय घडलं?

क्रिकेट : BCCI Annual Contract : रोहित शर्मासह विराट कोहलीचं डिमोशन; मोहम्मद शमी-ईशान किशन करारातून बाहेर

क्रिकेट : T20 World Cup 2026 : एका ओव्हरमध्ये ३ विकेट्स! USA विरुद्ध पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाची 'पॉवर'च नाही दिसली अन्...

क्रिकेट : T20 World Cup 2026 : भारत-अमेरिका सामना लाईव्ह आणि मोफत! कधी, कुठे, कसा पाहायचा?

क्रिकेट : T20 World Cup Warm-Up Match : टीम इंडियाचं फलंदाजीतील शक्तीप्रदर्शन! ईशान-तिलकसह हार्दिकनं द. आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु धु धुतलं

क्रिकेट : T20 World Cup 2026 : दो भाई, दोनों तबाही! वर्ल्ड कपआधी टीम इंडियाच्या ओपनिंगचा नवा 'पॅटर्न' चर्चेत

क्रिकेट : IND vs NZ 5th T20I : टी-२० वर्ल्ड कप आधी टीम इंडियाचा महारेकॉर्ड! जे कुणाला जमलं नाही ते करून दाखवलं