लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
कुठल्याच संघात नव्हतं नाव; टॉस नंतर थेट एन्ट्री मारणाऱ्या Ishan kishan ची शानदार सेंच्युरी - Marathi News | Duleep Trophy 2024 India B vs India C Ishan Kishan Marks Return With A Flawless Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठल्याच संघात नव्हतं नाव; टॉस नंतर थेट एन्ट्री मारणाऱ्या Ishan kishan ची शानदार सेंच्युरी

दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठीही त्याचे नाव कोणत्याच संघात नव्हते. पण ...

Duleep Trophy : सूर्या पाठोपाठ इशान किशनची माघार; जाणून घ्या ही चर्चा रंगण्या मागचं कारण - Marathi News | Duleep Trophy: After Surya, Ishaan Kishan also withdraws; Know the reason behind this discussion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy : सूर्या पाठोपाठ इशान किशनची माघार; जाणून घ्या ही चर्चा रंगण्या मागचं कारण

इशान किशनच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्नही त्यामुळे  चर्चेत आहे. ...

Team India च्या स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार; चाहत्यांनी घेतली फिरकी, PHOTOS - Marathi News | Team India player Ishan Kishan's girlfriend aditi hundia's bold photo shoot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Team India च्या स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार; चाहत्यांनी घेतली फिरकी

आदिती हुंडिया ही पेशाने मॉडेल आहे. ...

आता कसं तुम्ही म्हणाल तसं! टीम इंडियात कमबॅकसाठी ईशान किशननं BCCI ची 'ती' अट केली मान्य - Marathi News | Ishan Kishan to lead Jharkhand in upcoming Buchi Babu Trophy Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता कसं तुम्ही म्हणाल तसं! ईशान किशननं BCCI ची 'ती' अट केली मान्य

टीम इंडियाचा युवा विकेट किपर बॅटर ईशान किशन देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. तो बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत ... ...

PHOTOS: हुस्न की मलिका! इशान या तरुणीच्या प्रेमात किशन कन्हैया झाला, गर्लफ्रेंडची चर्चा - Marathi News | Husn Ki Malika! Ishaan Kishan fell in love with aditi hundia, team india Cricketer girlfriend | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :PHOTOS: हुस्न की मलिका! इशान या तरुणीच्या प्रेमात किशन कन्हैया झाला, गर्लफ्रेंडची चर्चा

काही वर्षांपूर्वी आदितीचे इशानसोबतचे फोटो तिच्या वाढदिवशी व्हायरल झाले होते. ती आयपीएलमध्ये इशानला चिअर्स करताना देखील दिसली आहे. यावरूनच सारे समजून गेले आहेत. ...

"IPLच्या वेळी Hardik Pandya म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; Ishan Kishan ने सांगितली आठवण - Marathi News | Ishan Kishan remembers what Hardik Pandya said during IPL 2024 about Mumbai Indians booing by crowd Team India World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"IPLच्या वेळी हार्दिक म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; इशानने सांगितली आठवण

Hardik Pandya Ishan Kishan: हार्दिकला Mumbai Indians चे कर्णधारपद मिळाल्यावर फॅन्सने प्रचंड ट्रोल केलं. ...

श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय  - Marathi News | BCCI includes Shreyas Iyer, Ishan Kishan in NCA's high performance monitoring programme   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 

श्रेयस अय्यर आणि इशान किशन ही नावं मागील काही महिने चर्चेत आहेत. ...

इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले - Marathi News | I Am Just Convener, Decision to drop Ishan Kishan and Shreyas Iyer was Ajit Agarkar's: Jay Shah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले

युवा फलंदाज इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांना अचानक बीसीसीआयने वार्षिक करारातून वगळले.. ...