मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांनी टीम इंडियाकडून पदार्पण केलं. इशान किशननं मैदानावर येताच पहिल्या चेंडूवर खणखमीत षटकार लगावला. त्यानं ४२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ५९ धावांची विक्रमी खेळी केली. ...
India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) आणि इशान किशन ( Ishan Kishan) या युवा फलंदाजांनी श्रीलंकेची जिरवली. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात शिखर धवन ( Shikhar Dhawan) यानंही संयमानं खेळ करताना अनेक विक्रमांचीही न ...
India vs Sri Lanka 1st ODI, Live Update, Colombo : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली प्रथमच वन डे सामन्यात मैदानावर उतरलेल्या युवा संघाला लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. ...
मुंबई इंडियन्सला सलग दुसऱ्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पंजाब किंग्सनसं ( Punjab Kings) ९ विकेट्स राखून हा सामना जिंकला अन् गुणतक्त्यात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. ...
रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड व इशान किशन या स्टार फलंदाज अमित मिश्राच्या गोलंदाजीवर झटपट माघारी परतले. दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजानं मुंबई इंडियन्सविरुद्ध केलेली ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. ...