मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध टी२० मालिका २-० ने आधीच जिंकली आहे. परंतु, आज मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळण्यात येणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना सुट्टी दिल्यामुळे संघात काही बदल अपेक्षित आहेत. ...
IPL 2022: आयपीएल स्पर्धा म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांसाठी मेजवानीच. आयपीएल सुरु झाल्यापासून क्रिकेटला ग्लॅमरस स्वरुप प्राप्त झालं. खेळाडूंवर कोट्यवधींचा पाऊस आयपीएलच्या निमित्तानं पडू लागला. ...