मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IPL 2022 Salaries: आयपीएल म्हटलं की खेळाडूंवर पडणारा पैशांचा पाऊस डोळ्यासमोर उभा राहतो.. पण, ऑक्शनमध्ये लागणारी कोट्यवधींची रक्कम ही जवळपास ६० दिवस खेळल्यानंतर त्यांना मिळते. मात्र, भारतीय खेळाडूने चार दिवसांत एवढी रक्कम कमावली की ती पाहून भल्याभल्या ...
India Playing XI vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशन आज होणाऱ्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तो खेळणार नसल्याचे BCCIने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात बदल पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. ...
India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : Ishan Kishan Hospitalised: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत श्रीलंकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...
IND vs SL 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स व १७ चेंडू राखून श्रीलंकेला नमवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...