लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनचीही एन्ट्री - Marathi News | ind a vs aus a Ruturaj Gaikwad to lead India A for tour of Australia, ishan kishan return in the team  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी Team India ची घोषणा; ऋतुराज गायकवाड कर्णधार, किशनची एन्ट्री

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा झाली.  ...

डिलीट कर नाहीतर...! Ishan Kishan च्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवरील कमेंट चर्चेत - Marathi News | Ishan Kishan Rumoured Girlfriend Aditi Hundia Share Hot and Beautiful Pics On Instagram Fans Comment Goes Viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :डिलीट कर नाहीतर...! Ishan Kishan च्या कथित गर्लफ्रेंडच्या फोटोवरील कमेंट चर्चेत

'शानदार' सेंच्युरीनंतर 'त्या' दोन शब्दांसह इशान किशननं वेधलं लक्ष - Marathi News | Ishan Kishan Silences His Critics Shares Two Word Instagram Post After Century In Duleep Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शानदार' सेंच्युरीनंतर 'त्या' दोन शब्दांसह इशान किशननं वेधलं लक्ष

. त्याची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसते. ...

Duleep Trophy : दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या दिवशी तिलक वर्मासह तिघांचा 'शतकी' कार्यक्रम - Marathi News | Duleep Trophy 2024 2nd Round Tilak Varma Abhimanyu Easwaran And Pratham Singh Hit Centuries On Third Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy : दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या दिवशी तिलक वर्मासह तिघांचा 'शतकी' कार्यक्रम

तिलक वर्मासह भारत 'ब' संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरन आणि भारत 'अ' संघातील प्रथम सिंगच्या शतकी खेळीचा समावेश आहे.  ...

कुठल्याच संघात नव्हतं नाव; टॉस नंतर थेट एन्ट्री मारणाऱ्या Ishan kishan ची शानदार सेंच्युरी - Marathi News | Duleep Trophy 2024 India B vs India C Ishan Kishan Marks Return With A Flawless Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठल्याच संघात नव्हतं नाव; टॉस नंतर थेट एन्ट्री मारणाऱ्या Ishan kishan ची शानदार सेंच्युरी

दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठीही त्याचे नाव कोणत्याच संघात नव्हते. पण ...

Duleep Trophy : सूर्या पाठोपाठ इशान किशनची माघार; जाणून घ्या ही चर्चा रंगण्या मागचं कारण - Marathi News | Duleep Trophy: After Surya, Ishaan Kishan also withdraws; Know the reason behind this discussion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy : सूर्या पाठोपाठ इशान किशनची माघार; जाणून घ्या ही चर्चा रंगण्या मागचं कारण

इशान किशनच्या जागी कोण खेळणार? असा प्रश्नही त्यामुळे  चर्चेत आहे. ...

Team India च्या स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार; चाहत्यांनी घेतली फिरकी, PHOTOS - Marathi News | Team India player Ishan Kishan's girlfriend aditi hundia's bold photo shoot | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Team India च्या स्टार खेळाडूच्या गर्लफ्रेंडचा बोल्ड अवतार; चाहत्यांनी घेतली फिरकी

आदिती हुंडिया ही पेशाने मॉडेल आहे. ...

आता कसं तुम्ही म्हणाल तसं! टीम इंडियात कमबॅकसाठी ईशान किशननं BCCI ची 'ती' अट केली मान्य - Marathi News | Ishan Kishan to lead Jharkhand in upcoming Buchi Babu Trophy Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता कसं तुम्ही म्हणाल तसं! ईशान किशननं BCCI ची 'ती' अट केली मान्य

टीम इंडियाचा युवा विकेट किपर बॅटर ईशान किशन देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. तो बुची बाबू ट्रॉफी स्पर्धेत ... ...