मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगचा विक्रम मोडला. ...
India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: मिळालेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे इशान किशनने ( Ishan Kishan) आज दाखवून दिले. कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला अन् इशानची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड झाली ...
India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने यजमान बांगलादेशच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई केली. ...
India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: पहिल्या दोन सामन्यांत हार झाल्याने भारताने मालिका गमवाली आहे आणि आज अखेरच्या सामन्यात त्यांना उरलेली इभ्रत वाचवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ...
IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुबईत स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासोबत पार्टी करताना दिसला. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...