मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
Ishan Kishan, Girlfriend: ईशान किशनने वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावल्याच्या आनंदात त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एवढी खुशझाली, की स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने आपल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ...
India vs Bangladesh, 3rd ODI Live Updates: इशान किशनचे ( Ishan Kishan) द्विशतक आणि विराट कोहलीच्या ( Virat Kohli) शतकाच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन डेत ९ बाद ४०९ धावांचा डोंगर उभा केला. ...
Ishan Kishan double century IND vs BAN 3rd ODI इशानने आज मिळालेल्या संधीचं सोनं केलं अन् सर्वात जलद द्विशतक झळकावले. इशानच्या विक्रमी कामगिरीनंतर विराट कोहलीनेही (Virat Kohli) शतक पूर्ण केले. ...