मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
Ryan Rickelton Mumbai Indians, IPL Auction 2025 Players List: इशान किशनच्या जागी आलेल्या रायन रिकल्टनवर मुंबई इंडियन्सने किती लावली बोली? जाणून घ्या... ...
मुंबई इंडियन्सनं विकेट किपर बॅटरच्या गटातील बोलीसाठी जागी झाल्यामुळे ते भारतीय विकेट किपर बॅटर ईशान किशनला पुन्हा आपल्या ताफ्यात घेतील असेच वाटत होते, पण... ...