मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India vs New Zealand, 3rd T20I Live : प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर काही पडला नाही. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. ...
IND vs NZ 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड संघ (IND vs NZ) यांच्यातील तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी अहमदाबाद येथे होणार आहे ...
India vs New Zealand 3rd T20I : India Playing XI - भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात बुधवारी शेवटचा आणि निर्णायक ट्वेंटी-२० सामना खेळवला जाईल. ...