लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IPL 2023, MI vs KKR Live : जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला  - Marathi News | IPL 2023, MI vs KKR Live :Suryakumar yadav and Ishan kishan shine; Mumbai Indians have defeated KKR by 5wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जबाबदारी आली अन् सूर्यकुमारची बॅट तळपली, इशानची वादळी खेळी; मुंबईने KKRला घाट दाखवला 

IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. ...

IPL 2023, MI vs DC Live : आत्मघात! गरज नसताना रोहित शर्मा धावला, इशान किशनने कॅप्टनसाठी फेकली स्वतःची विकेट - Marathi News | IPL 2023, MI vs DC Live Marathi : Ishan Kishan run out for 31 in 26 balls, A mixup between Rohit and Ishan! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आत्मघात! गरज नसताना रोहित शर्मा धावला, इशान किशनने कॅप्टनसाठी फेकली स्वतःची विकेट

IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने उभ्या केलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. ...

MI vs RCB : सिराजसमोर किशनचं लोंटागण! आंधळी शॉर्ट खेळून झाला बाहेर; कॅमेरून ग्रीनचा उडाळा त्रिफळा  - Marathi News | MI Vs RCB 2023 Live Score Mohammad Siraj dismisses Ishan Kishan, R TopleY dismisses Cameron Green | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सिराजसमोर किशनचं लोंटागण! आंधळी शॉर्ट खेळून झाला बाहेर; ग्रीनचा उडाळा त्रिफळा 

MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. ...

IPL 2023: 'या' ४ खेळाडूंच्या कामगिरीवर मुंबई इंडियन्सचं भविष्य; एकाला तर रोहित शर्माहून जास्त पैसे मिळतात - Marathi News | IPL 2023: Future of Mumbai Indians on performance of 'these' 4 players; One earns more than Rohit Sharma | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' ४ खेळाडूंच्या कामगिरीवर MI चं भविष्य; एकाला तर रोहितहून जास्त पैसे मिळतात

IPL 2023 : इशान किशन किंवा रोहित शर्मा नाही, यंदा मुंबई इंडियन्सकडून २३ वर्षांचा खेळाडू करणार अधिक कमाई - Marathi News | IPL 2023: No Ishan Kishan or Rohit Sharma, 23 players will earn more from Mumbai Indians this year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशन किंवा रोहित शर्मा नाही, यंदा मुंबई इंडियन्सकडून २३ वर्षांचा खेळाडू करणार अधिक कमाई

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या वर्षीच्या आवृत्तीत, होम आणि अवे फॉरमॅट ४ वर्षांनंतर परत येत आहे. ...

IND vs AUS 2nd ODI Live : रोहित शर्मा आला, दोन खेळाडूंना बाहेर बसवले! ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून साधली संधी - Marathi News | IND vs AUS 2nd ODI Live Update Marathi : Captain Rohit Sharma is back, replaces Ishan kishan & Axar Patel replaces Shardul Thakur.Australia won the toss & decided to field first | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा आला, दोन खेळाडूंना बाहेर बसवले! ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून साधली संधी

India vs Australia 2nd ODI Live Update : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना विशाखापट्टणम येथे आज खेळवला जात आहे. ...

IND vs AUS, 1st ODI Live : एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video  - Marathi News | IND vs AUS, 1st ODI Live Update Marathi : India are 16-3 after 5 overs, with Mitchell Starc putting an exhibition of pace bowling, Kishan, Virat Kohli and Surya dismissed, video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक, दोन, तीन...! मिचेल स्टार्कचा भेदक मारा, भारतीय संघाचे ५ षटकांत वाजले बारा, Video 

India vs Australia 1st ODI Live : १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणे सोपं नक्की नसेल, याची कल्पना एव्हाना भारतीय चाहत्यांना आली असेल. ...

IND vs AUS 1st ODI : रोहितच्या अनुपस्थितीत ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार  - Marathi News | IND vs AUS 1st ODI : Shubman Gill will open India's innings with Ishan Kishan for the first ODI against Australia, confirms captain Hardik Pandya. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ओपनिंग कोण करणार? हार्दिक पांड्याने सांगितला त्याचा प्लान, दोन द्विशतकवीर सोबत उतरणार 

India Playing XI vs Australia: बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे ...