मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या विकेटनंतर MIच्या धावांचा ओघ आटला. ...
IPL 2023, Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians Live : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma) ६००० धावांचा टप्पा ओलांडला. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Kolkata Kinght Riders Live Marathi : कोलकाता नाइट रायडर्सने ठेवलेल्या १८६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने वादळी सुरुवात केली. ...
IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने उभ्या केलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. ...
MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. ...