लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
ईशान किशन फिटनेसवर घेणार कसून मेहनत, करारबद्ध खेळाडूंची एनसीएत चाचणी - Marathi News | Ishan Kishan will work hard on fitness, NCT test of contracted players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशान किशन फिटनेसवर घेणार कसून मेहनत, करारबद्ध खेळाडूंची एनसीएत चाचणी

१२ जुलैपासून सुरू होत असलेल्या दौऱ्यात भारत वेस्ट इंडीजमध्ये दोन कसोटी, तीन वन डे आणि पाच टी-२० सामने खेळणार आहे. ...

इशान किशनचा वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय; कसोटी क्रिकेटचे भवितव्य अंधारमय - Marathi News | Ishan Kishan refuses to play Duleep Trophy, throws doubt on Test future, wriddhiman Saha also decided not to play  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनचा वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी मोठा निर्णय; कसोटी क्रिकेटचे भवितव्य अंधारमय

रिषभ पंतच्या दुखापतीमुळे कसोटी इशान किशन ( Ishan Kishan) हा भारताचा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक-फलंदाज आहे. पण, ...

केएस भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव! - Marathi News | KS Bharat or Ishan Kishan, who should be given a chance in the WTC final?, Harbhajan Singh says the name! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भरत की इशान किशन, WTC फायनलमध्ये कोणाला संधी द्यावी?, हरभजन सिंगने सांगितले नाव!

यष्टिरक्षक इशान किशन किंवा केएस भरत यांच्यामधून एकालाच संधी मिळेल. ...

ही दोस्ती तुटायची नाय! "आम्ही कशाची चर्चा करतोय?", गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं - Marathi News | Indian team traveled to England for the World Test Championship against Australia and Shubman Gill shared a picture with Ishan Kishan which is going viral on social media  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही दोस्ती तुटायची नाय! आम्ही कशाची चर्चा करतोय? गिलच्या प्रश्नाला चाहत्यांची भन्नाट उत्तरं

shubman gill and ishan kishan friendship : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे.  ...

कॅप्टन रोहित खेळणार 'स्मार्ट' चाल! 'या' मॅचविनरला Playing XI मध्ये मिळणार संधी? - Marathi News | WTC Final Rohit Sharma masterplan will play smart move Match winner Ishan Kishan inclusion in Team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन रोहित खेळणार 'स्मार्ट' चाल! 'या' मॅचविनरला Playing XI मध्ये मिळणार संधी?

WTC Final 2023 IND vs AUS: संघातील अनेक अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे जायबंदी आहेत. त्यामुळे रोहित अचानक एखादा आश्चर्यकारक निर्णय घेऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...

WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली भारताची प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास  - Marathi News |  Harbhajan Singh has choosd India's playing XI for WTC Final 2023 against Australia | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलसाठी भज्जीनं निवडली प्लेइंग XI, इशान किशनवर दाखवला विश्वास 

team india squad for wtc : भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी सज्ज झाला आहे. ...

WTC Final: फायनलमध्ये रोहितसोबत हा खेळाडू करणार ओपनिंग? शुभमन गिलचा पत्ता होऊ शकतो कट  - Marathi News | Will this player open with Rohit in the WTC final? Shubman Gill's address can be cut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनलमध्ये रोहितसोबत हा खेळाडू करणार ओपनिंग? गिलचा पत्ता होऊ शकतो कट 

WTC Final, India Vs Aus: आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या  मैदानावर खेळवला जाणार आहे. ...

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मोठी बातमी : इशान किशन फलंदाजीला नाही येणार, १४ चेंडूंत ४३ धावा करणारा तिलक वर्माही बाद  - Marathi News | IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : Vishnu Vinod will be a concussion sub for Ishan Kishan, Tilak Varma out on 43 in just 14 balls with 5 fours and 3 sixes Mumbai indian 72/3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : इशान किशन फलंदाजीला नाही येणार, १४ चेंडूंत ४३ धावा करणारा तिलक वर्माही बाद 

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक झाली. ...