लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का? - Marathi News | Ipl 2025 Sunrisers Hyderabad Ishan Kishan Is Rumoured To Be Dating Model And Social Media Influencer Aditi Hundia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मिस इंडिया कॉन्टेस्ट'ची फायनलिस्ट आहे ईशान किशनची रूमर्ड गर्लफ्रेंड, फोटो पाहिलेत का?

Ishan Kishan Girlfriend Aditi Hundia: ईशान किशनच्या रूमर्ड गर्लफ्रेंडची सोशल मीडियावर जोरदार चर्चा ...

IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Match Flying Kiss Of Ishan Kishan Not For Kavya Maran It Was For Nita Ambani And Mumbai Indians Viral Reaction On Social Media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR : सेंच्युरीशिवाय इशान किशनच्या 'फ्लाइंग किस' सेलिब्रेशनची चर्चा

इशान किशनचा फ्लाइंग किस कुणासाठी होता? असा प्रश्न अनेकांना पडलाय. ...

IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल - Marathi News | IPL 2025 SRH vs RR 2nd Match Ishan Kishan Century Sunrisers Hyderabad crush Rajasthan Royals to start their campaign with a bang | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 SRH vs RR : घरच्या मैदानात हैदराबादचा 'रुबाब'; २०० पारच्या लढाईत राजस्थान संघ ठरला हतबल

राजस्थानच्या संघाने २०० धावसंख्येचा आकडा पार केला. पण ... ...

SRH vs RR : मुंबई इंडियन्सनं बाहेर काढलेल्या इशान किशनची SRH कडून 'शानदार' सेंच्युरी! - Marathi News | IPL 2025 SRH vs RR Ishan Kishan. Maiden IPL Hundred In Just 45 Balls On Debut For Sunrisers Hyderabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs RR : मुंबई इंडियन्सनं बाहेर काढलेल्या इशान किशनची SRH कडून 'शानदार' सेंच्युरी!

हैदराबाद फ्रँचायझीकडून पदार्पणाच्या सामन्यात ठोकलं आयपीएलमधील पहिलं शतक ...

IPL 2025 RR vs SRH: 'धडाकेबाजां'च्या टोळीत इशान किशनचा निभाव लागेल का? - Marathi News | IPL 2025 RR vs SRH Match 2 Lokmat Player to Watch Ishan Kishan Sunrisers Hyderabad travis head Abhishek sharma pat cummins | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 RR vs SRH: 'धडाकेबाजां'च्या टोळीत इशान किशनचा निभाव लागेल का?

Ishan Kishan Sunrisers Hyderabad Player to Watch, IPL 2025 RR vs SRH: टीम इंडियातील 'कमबॅक'साठी इशान किशनला यंदाचा IPL सीझन गाजवावाच लागेल ...

'मोहरा' मुंबई इंडियन्सचा अन् तोरा धोनीचा! रांचीच्या विकेट किपर बॅटरचा व्हिडिओ एकदा बघाच - Marathi News | IPL 2025 Mumbai Indians Robin Minz smashes Gigantic No Look Six Like MS Dhoni Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मोहरा' मुंबई इंडियन्सचा अन् तोरा धोनीचा! रांचीच्या विकेट किपर बॅटरचा व्हिडिओ एकदा बघाच

आपल्या क्लास फटकेबाजीत धोनीची कॉपीही केल्याचे पाहायला मिळाले. विकेट किपर बॅटरचा हा अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरतोयॉ.  ...

सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार! - Marathi News | Six players missing from India's Champions Trophy 2025 squad who played in ODI World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सिराजसह असे ६ खेळाडू जे वनडे वर्ल्ड कप खेळले; पण मिनी वर्ल्ड कप स्पर्धेत नाहीत दिसणार!

इथं एक नजर टाकुयात त्या सहा खेळाडूंवर जे वनडे वर्ल्ड कप खेळले, पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत टीम इंडियात दिसणार नाहीत. ...

Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाड अन् इशान किशनचा जलवा; दोघांनी ठोकली कडक सेंच्युरी - Marathi News | Vijay Hazare Trophy 2024-25 Ishan Kishan And Ruturaj Gaikwad Hit Stormy Century Ahead Of ICC Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vijay Hazare Trophy : ऋतुराज गायकवाड अन् इशान किशनचा जलवा; दोघांनी ठोकली कडक सेंच्युरी

दोघांनीही आपापल्या संघाकडून धमाकेदार सेंच्युरी ठोकून ICC Champions Trophy स्पर्धेच्या शर्यतीत आम्हीही आहोत, याचे संकेतच दिले आहेत.   ...