मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
India vs West Indies 1st Test Live : भारतीय संघाने पहिल्या कसोटीच्या दोन सत्रात वेस्ट इंडिजवर वर्चस्व गाजवले आहे. आर अश्विनने ( R Ashwin) ४ विकेट्स घेत विक्रमांची रांग लागवी. ...
India vs West Indies 1st Test Live : WTC 2023-25च्या हंगामातील टीम इंडियाची पहिली कसोटी आज वेस्ट इंडिजविरुद्ध होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची सांगड घालून भारतीय संघ आज मैदानावर उतरण्यासाठी सज्ज आहे. ...
IND vs WI Series : भारताच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाहीर केलेल्या वन डे संघात संजू सॅमसनचे नाव पाहून सर्वांना आनंद झाला, परंतु तीन सामन्यांच्या या मालिकेत रोहित शर्मा त्याला बाकावरच बसवून ठेवण्याची शक्यता अधिक दिसतेय. ...