लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
Rohit Sharma Ishan Kishan Viral Photo : Mumbai Indiansने १५.२५ कोटींना विकत घेतलेल्या इशान किशनची रोहित शर्माने सामना संपल्यावर मैदानातच घेतली शाळा, फोटो व्हायरल (Ind vs WI 1st T20) - Marathi News | Rohit Sharma angry on Mumbai Indians most expensive cricketer Ishan Kishan after 1st T20 Guides him India vs West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हाताची घडी, मान खाली... इशान किशनची रोहित शर्माने भर मैदानातच घेतली शाळा

रोहितने १९ चेंडूत ४० धावा कुटल्या, पण इशान १२व्या षटकापर्यंत खेळूनही ३५ धावाच करू शकला. ...

IND vs WI, 1st T20I Live Updates : माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण  - Marathi News | IND vs WI, 1st T20I Live Updates : A mix-up between Virat Kohli and Ishan Kishan, but it doesn't cost India, See what happen, Virat Kohli now surpasses Rohit Sharma   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझ्याकडे बघ ना...!, विराट कोहली भर मैदानात इशान किशनवर भडकला; जाणून घ्या कारण 

India vs West Indies, 1st T20I Live Updates : चार चेंडूंच्या फरकाने भारताला बसले दोन धक्के.. इशान किशन ३५ धावांवर, तर विराट कोहली १७ धावांवर परतला माघारी ...

IND vs WI, 1st T20I Live Updates : रोहित शर्मा-इशान किशन सलामीला खेळणार, ऋतुराज गायकवाड बाकावरच बसून मॅच पाहणार?, जाणून घ्या अंतिम ११मध्ये कोण दिसणार - Marathi News | IND vs WI, 1st T20I Live Updates : Rohit Sharma to partner Ruturaj Gaikwad or Ishan Kishan? Predicting India's playing 11   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-इशान सलामीला खेळणार, ऋतुराज गायकवाड बाकावरच बसून मॅच पाहणार?, जाणून घ्या अंतिम ११ कशी असणार

India vs West Indies, 1st T20I Live Updates : वन डे मालिकेत वेस्ट इंडिजवर निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर भारतीय संघ आता ट्वेंटी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. ...

IPL 2022 Auction: भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल - Marathi News | ishan kishan team india mumbai indians star batsman once arrested reckless driving | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या 'या' स्टार खेळाडूनं भररस्त्यात खाल्ला होता मार; IPLमध्ये झाला मालामाल

IPL 2022 Auction: खेळाडूला भररस्त्यात खावा लागला होता गर्दीचा मार; आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार ...

Mumbai Indians Full Squad, IPL 2022: मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर... - Marathi News | IPL 2022  Mega Auction : Complete List Of Players Roped In By Mumbai Indians For IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सनं जबरदस्त संघ बांधला! संपूर्ण संघ जाणून घ्या एका क्लिकवर...

Mumbai Indians Full Squad, IPL 2022: पाचवेळा आयपीएलचं जेतेपद नावावर असलेल्या मुंबई इंडियन्स संघानं यंदाच्या मेगा लिलावात अखेरच्या क्षणी मोठा फासा टाकत संघात तगड्या खेळाडूंना दाखल केलं आहे. ...

Kavya Maran vs Ambani, IPL 2022 Mega Auction : Mumbai Indiansचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून Ishan Kishan त्यांना महागात पडला, Video - Marathi News | IPL 2022 Mega Auction : Mumbai Indians bring back Ishan Kishan for a whopping INR 15.25 Crore, SRH Co-owner Kavya Maran give tough fight, Watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सचा डाव काव्या मारनने त्यांच्यावरच उलटवला, म्हणून इशान किशन त्यांना महागात पडला, Video

Indian Premier League Players Mega Auction 2022  Live Updates : आयपीएलच्या आगामी १५व्या पर्वासाठी शनिवारी पार पडलेल्या मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी तब्बल ३८८ कोटी १० लाख रुपये खर्च झाले. ...

Ishan Kishan Mumbai Indians IPL Auction 2022: मुंबई इंडियन्सने इशान किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव - Marathi News | Mumbai Indians buy Ishan Kishan as most expensive player in History bid more than Rohit Sharma IPL Auction 2022 Updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'मुंबई इंडियन्स'ने किशनवर लावली सर्वात महागडी बोली; मिळाला रोहितपेक्षाही जास्त भाव

इशान किशन ठरला रोहित शर्मापेक्षाही महागडा खेळाडू; पाहा किती मिळाली रक्कम ...

Ishan Kishan, IPL Auction 2022 : ३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम - Marathi News | IPL Auction 2022 : Mumbai Indians spent 15.25cr for Ishan Kishan, become a Most expensive Indian buys at an IPL auction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३५ लाखांपासून १५.२५ कोटींपर्यंत; युवराज सिंगनंतर इशान किशनच्या नावावर मोठा पराक्रम

Indian Premier League Players Mega Auction 2022 : मुंबई इंडियन्सने ( Mumbai Indians) जे ठरवले तेच केले... ...