लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IPL 2022 : अंबानींचा थाटच न्यारा!; Mumbai Indians साठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा, Video  - Marathi News | IPL 2022: After booking entire hotel, Mumbai Indians creates 13000 square meter bio secure arena for players families, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अंबानींचा थाटच न्यारा!; मुंबई इंडियन्ससाठी बूक केलं अख्खं हॉटेल, खेळाडू व कुटुबीयांसाठी खास सुविधा

IPL 2022 – Mumbai Indians IPL 2022: मुंबई इंडियन्सने जिओ वर्ल्ड गार्डन येथे बायो-सिक्यूर मनोरंजन सुविधा तयार केल्या आहेत. ...

IND vs SL, 3rd T20I Live Update : इशान किशनला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, पण...; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | IND vs SL, 3rd T20I Live Update : Ishan Kishan relieved from hospital but unlikely to play today, he admitted to hospital after taking nasty blow on helmet  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनला हॉस्पिटलमधून मिळाला डिस्चार्ज, पण...; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स 

India vs Sri Lanka, 3rd T20I Live Update : Ishan Kishan Hospitalised: भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत श्रीलंकेवर ७ विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

Ishan Kishan admitted to ICU Ward: मोठी बातमी; इशान किशनला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, डोक्यावर आदळला होता चेंडू, Video - Marathi News | Ishan Kishan admitted to ICU ward after getting hit on head, he suffers blow on helmet by Lahiru Kumara bouncer in second T20I vs Sri Lanka, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी; इशान किशनला करावं लागलं हॉस्पिटलमध्ये दाखल, डोक्यावर आदळला होता चेंडू, Video

IND vs SL 2nd T20I : भारतीय संघाने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात ७ विकेट्स व १७ चेंडू राखून श्रीलंकेला नमवले आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ...

Big Breaking - Ruturaj Gaikwad ruled out, IND vs SL T20 : टीम इंडियाला मोठा धक्का! मराठमोळा ऋतुराज गायकवाड एकही सामना न खेळता श्रीलंका मालिकेतून बाहेर - Marathi News | Big Breaking Ind vs SL T20 series Big blow to Team India as Ruturaj Gaikwad ruled out of Sri Lanka series without playing a single match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL : भारताला मोठा धक्का! मराठमोळा ऋतुराज गायकवाड T20 मालिकेतून बाहेर

ऋतुराजला पहिल्या सामन्यात संधी मिळणारच होती, पण... ...

IND vs SL T20 Series : Rohit Sharmaच्या टीम इंडियाकडून पराभूत झालेल्या श्रीलंकेला 'डबल झटका'; दोन स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर - Marathi News | IND vs SL T20 Series Double Blow to Sri Lanka as Maheesh Theekshana and Shiran Fernando ruled out against Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL T20 Series : श्रीलंकेच्या संघाला 'डबल झटका'; दोन स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर

आणखी एका खेळाडूच्या संघातील समावेशावरूनही साशंकता ...

IND vs SL, 1st T20I Live Update : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली - Marathi News | IND vs SL, 1st T20I Live Update : India have won their last 10 T20i matches. This is the longest winning streak for India in T20i, defeat Sri Lanka by 62 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताची ऐतिहासिक कामगिरी; श्री'लंका'हरण करून पाकिस्तानची जिरवली

India vs Sri Lanka, 1st T20I Live Update : इशान किशन ( Ishan Kishan), रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि श्रेयस अय्यर ( Shreyas Iyer) यांच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीने लखनौ स्टेडियम दणाणून सोडले. ...

Ravindra Jadeja, IND vs SL : टीम इंडियाचा 'पुष्पा' पाहिलात का? विकेट घेतल्यानंतर रविंद्र जाडेजाने केलं भन्नाट सेलिब्रेशन, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | IND vs SL 1st T20 Live Ravindra Jadeja does Pushpa Style Wicket Celebration Video goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: टीम इंडियाचा 'पुष्पा' पाहिलात का? विकेट घेतल्यानंतर जाडेजाचं भन्नाट सेलिब्रेशन

रविंद्र जाडेजा बऱ्याच दिवसांनी संघात आला अन् त्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवून दिली. ...

Rohit Sharma Catch, IND vs SL : रोहित शर्माची 'स्मार्ट' कॅप्टन्सी... आधी कॅच सुटला, पण लगेचच घेतला बदला! (Video) - Marathi News | IND vs SL 1st T20 Live Rohit Sharma smart captaincy and incredible catch to dismiss Sri Lanka Batter after dropped on previous ball watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रोहित शर्माची 'स्मार्ट' कॅप्टन्सी... आधी कॅच सुटला, पण लगेचच घेतला बदला!

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत केल्या १९९ धावा ...