मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
Ishan Kishan, ICC T20I Ranking : नुकत्याच पार पडलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाने रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली 0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. ...
India vs South Africa 4rth T20I Live Updates : : रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिसरा ट्वेंटी-२० सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जीवंत ठेवली. ...
Ishan Kishan T20 Ranking: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेत जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या इशान किशनने आश्चर्यकारक कामगिरी केली. आयसीसी क्रमवारीत इशान किशन टॉप-10 मध्ये सामील झाला असून त्याने 68 स्थानांची झेप घेतली आहे. ...
India vs South Africa 3rd T20I Live Updates : मागील दोन सामन्यांत फार कमाल करू न शकलेल्या ऋतुराज गायकवाडला ( Ruturaj Gaikwad) मोक्याच्या सामन्यात सूर गवसला. ...