मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IND vs BAN ODI: KL Rahul wicketkeeping : आयसीसी २०२३ वन डे वर्ल्ड कपच्या तयारीला सुरूवात झाली आहे. इशान किशन, संजू सॅमसन आणि रिषभ पंत हे शर्यतीत आहेत. पण ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दुबईत स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्यासोबत पार्टी करताना दिसला. त्यांच्या डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...
भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडू अनुभवी न्यूझीलंडचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत ...
India vs New Zealand T20I series: Live Scorecard - भारत-न्यूझीलंड यांच्यातला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आजच्या दुसऱ्या लढतीवरही पावसाचे सावट होते. ...
India vs South Africa 2nd ODI : शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...