मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
गेल्या काही काळापासून धवनची कामगिरी अपेक्षित झालेली नाही. पॉवर प्लेमध्येही धवनकडून संथ फलंदाजी होत असल्याने त्यामुळे धवनला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. ...
Ishan Kishan, Girlfriend: ईशान किशनने वनडे क्रिकेटमधील पहिले द्विशतक झळकावल्याच्या आनंदात त्याची गर्लफ्रेंड अदिती हुंडिया एवढी खुशझाली, की स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने आपल्या एका प्रतिक्रियेने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. ...