लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
Ishan Kishan: ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला  - Marathi News | Ishan Kishan will build a bungalow in 1.5 acres near Mahendra Singh Dhoni's farm house in Ranchi  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ईशान किशन होणार महेंद्रसिंग धोनीचा 'शेजारी', 1.5 एकरमध्ये उभारणार बंगला 

अलीकडेच द्विशतक झळकावणारा ईशान किशन मायदेशात परतला आहे. ...

Ranji Trophy: विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी - Marathi News | Ishan Kishan included in Ranji Trophy Ranchi Team Virat to lead Sanju Samson to play for Kerala | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट संघाचा कर्णधार, इशान किशनही संघात; संजू सॅमसन मात्र प्रतिस्पर्धी

रणजी करंडक स्पर्धेची धामधूम, दोन संघांची घोषणा ...

रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय! - Marathi News | Rohit Sharma Says 'The Fun Of This Club Is Different'; Ishaan Kishan also gave an amazing reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा म्हणतो 'या क्लबची मजाच वेगळी'; इशान किशननेही दिला भन्नाट रिप्लाय!

इशान किशन हा रोहित शर्माच्या फेव्हरिट खेळाडूंपैकी एक मानला जातो. ...

अब तेरा क्या होगा गब्बर? इशान किशनच्या दमदार फलंदाजीने धवनचे स्थान धोक्यात - Marathi News | Ab Tera Kya Hoga Gabbar? Shikhar Dhawan's position is threatened by Ishan Kishan's powerful batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अब तेरा क्या होगा गब्बर? इशान किशनच्या दमदार फलंदाजीने धवनचे स्थान धोक्यात

गेल्या काही काळापासून धवनची कामगिरी अपेक्षित झालेली नाही. पॉवर प्लेमध्येही धवनकडून संथ फलंदाजी होत असल्याने त्यामुळे धवनला टीकेलाही सामोरे जावे लागत आहे. ...

Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | Rohit sharma over ishan kishan double hundred against bangladesh odi cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ishan Kishan: "या क्लबची मजा वेगळी...!" इशान किशनच्या द्विशतकावर Rohit Sharma ची पहिली प्रतिक्रिया

इशान किशननेही गमतीशीर अंदाजात दिलं उत्तर...! ...

Ishan Kishan, Team India: द्विशतकानंतरही इशान किशनचं 'टीम इंडिया'तील स्थान निश्चित नाही? नव्या सिरीजआधी रंगली वेगळीच चर्चा - Marathi News | Ishan Kishan double hundred still inclusion for next series in doubt sri lanka series Dinesh Karthik questions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :द्विशतक ठोकूनही किशनचं संघात स्थान निश्चित नाही? नव्या सिरीजआधी रंगली वेगळीच चर्चा

इशान किशनने बांगलादेशी गोलंदाजांना चांगलाच चोप दिला ...

"मुझे अंदर से बहुत वो..."; 190 धावांवर असताना विराटला काय म्हणाला इशान किशन? स्वतःच केला खुलासा - Marathi News | ind vs ban 3rd odi What did Ishan Kishan said to Virat when he was on 190 runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुझे अंदर से बहुत वो..."; 190 धावांवर असताना विराटला काय म्हणाला इशान किशन?

याचा व्हिडिओदेखील बीसीसीआयने शेअर केला आहे. ...

Anand Mahindra: "शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल", आनंद महिंद्रा यांनी विराट-ईशानचे केले कौतुक - Marathi News | Not a hundred years, you both will live for three hundred years, Anand Mahindra praises Virat Kohli and Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"शंभर वर्षे नाही, तुम्ही दोघेही तीनशे वर्षे जगाल", आनंद महिंद्रा यांनी केले कौतुक

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी विराट कोहली आणि ईशान किशन यांच्या खेळीचे कौतुक केले. ...