लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
IND vs SL ODI: श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी गौतम गंभीरने सांगितला प्लॅन; केएल राहुलला दाखवला बाहेरचा रस्ता - Marathi News | Gautam Gambhir picks playing XI for ODI series against Sri Lanka and leaves out KL Rahul  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेसाठी गंभीरने निवडली प्लेइंग XI; केएल राहुलला केलं बाहेर

भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे. ...

Ishan Kishan: "त्याचा रेकॉर्ड नक्कीच तोडेन...", द्विशतक ठोकल्यानंतर ईशान किशनने फुंकले रणशिंग  - Marathi News | IND vs SL Ishan Kishan says that will definitely break Rohit Sharma's ODI record of 264 runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"त्याचा रेकॉर्ड नक्कीच तोडेन...", द्विशतक ठोकल्यानंतर ईशान किशनने फुंकले रणशिंग 

IND vs SL: भारतीय संघ नववर्षातील आपल्या अभियानाची सुरूवात श्रीलंकेविरूद्धच्या मायदेशातील मालिकेतून करणार आहे.  ...

IND vs SL: एका खेळाडूने निवड समितीला भाग पाडले; अन् बड्या खेळाडूंचा श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून झाला पत्ता कट - Marathi News | Shikhar Dhawan, Rishabh Pant have been dropped from the series against Sri Lanka as Ishan Kishan fills the void of opener and wicket-keeper batsman in the Indian team   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एका खेळाडूने निवड समितीला भाग पाडले; अन् बड्या खेळाडूंचा झाला पत्ता कट

भारतीय संघ नववर्षात आपल्या अभियानाची सुरूवात मायदेशात श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून करणार आहे. ...

IPL 2023: IPLच्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्स सज्ज; नव्या प्रशिक्षकाची घोषणा करत फुंकले रणशिंग - Marathi News | Mumbai Indians appoint Arun Kumar Jagadeesh as Assistant Batting Coach for 2023 ipl season   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2023 साठी मुंबई इंडियन्स सज्ज; नव्या प्रशिक्षकाची घोषणा करत फुंकले रणशिंग

Mumbai Indians Assistant Batting Coach: मुंबई इंडियन्सने आगामी 2023च्या हंगामासाठी फलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली आहे.  ...

Team India: 'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा - Marathi News | Team India: Ishan Kishan can hit triple century in ODI cricket: Sunil Gavaskar's big claim | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'हा' फलंदाज वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी मारू शकतो: सुनील गावस्करांचा मोठा दावा

भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी टीम इंडियाच्या एका खेळाडूचे तोंडभरुन कौतुक केले. हा खेळाडू वनडेत त्रिशतक झळकावू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ...

Ishan Kishan: "धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर...", ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं - Marathi News | MS Dhoni won us World Cup, Champions Trophy, even if I do 70% of what MS did, I'll be happy says that Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर...", ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं

भारतीय संघाचा युवा खेळाडू ईशान किशनने धोनीचे कौतुक केले. ...

Ishan Kishan IND vs BAN: इशान किशनने ठोकलं द्विशतक तरीही वडिल त्याच्याशी बोललेच नाहीत, कारण... - Marathi News | Ishan Kishan Father did not speak to him even after he scored record break double century in IND vs BAN series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनने ठोकलं द्विशतक तरीही वडिल त्याच्याशी बोललेच नाहीत, कारण...

India vs Bangladesh Cricket Series: इशानने ठोकलं वन डे मधील सर्वात जलद द्विशतक ...

९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज संजू सॅमसनच्या संघाविरुद्ध शतक - Marathi News | Ishan Kishan scored 132 in 195 balls for Jharkhand against Kerala in Ranji Trophy, on December 10th he scored 210(131) in ODI   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :९ चौकार, ८ षटकार; इशान किशन सूसाट! १० डिसेंबरला ठोकले वेगवान द्विशतक अन् आज झळकावले शतक

रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बांगलादेशविरुद्ध वन डे सामन्यात मिळालेल्या संधीचं इशान किशनने ( Ishan Kishan) सोनं केलं. ...