लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इशान किशन

Ishan Latest News, मराठी बातम्या

Ishan kishan, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan  इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली.  
Read More
KS Bharat Mother, IND vs AUS: आईची माया! सामन्याआधी मैदानात दिली 'जादू की झप्पी', केएस भरतही भावूक - Marathi News | IND vs AUS 1st Test ks bharat mother hugging him on ground share blessings making debut for Team India in border gavaskar trophy in nagpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आईची माया! सामन्याआधी मैदानात दिली 'जादू की झप्पी', केएस भरतही भावूक

भरतला ऑस्ट्रेलिया विरूद्ध पहिल्या कसोटीत संघात मिळाले स्थान ...

IND vs NZ, 3rd T20I Live : ७ चेंडूंत ३४ धावा! राहुल त्रिपाठीची अतरंगी फटकेबाजी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, Video  - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live : Rahul Tripathi departs for 44 in 22 balls with 4 fours and 3 sixes, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :७ चेंडूंत ३४ धावा! राहुल त्रिपाठीची अतरंगी फटकेबाजी, न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई, Video 

India vs New Zealand, 3rd T20I Live : इशान किशन दुसऱ्याच षटकात माघारी परतला तरी भारताने सामन्यावर चांगली पकड घेतली आहे. ...

IND vs NZ, 3rd T20I Live : बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video  - Marathi News | IND vs NZ, 3rd T20I Live : Bat or pad? Pad according to the third umpire and out with the ball clipping the bails,  Michael Bracewell gets the breakthrough, Ishan Kishan Out, IND - 14/1 Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅट की पॅड? तिसऱ्या अम्पायरने इशान किशनला ढापला?; भारतीय चाहत्यांकडून राडा, Video 

India vs New Zealand, 3rd T20I Live : प्रथम फलंदाजीचा निर्णय भारताच्या पथ्यावर काही पडला नाही. मायकेल ब्रेसवेलने दुसऱ्याच षटकात भारताला धक्का दिला. ...

IND vs NZ 3rd T20I : इशान किशनच्या 'त्या' कृतीवर पृथ्वी शॉ नाराज झाला, BCCI ने पोस्ट केलेला Video Viral  - Marathi News | IND vs NZ 3rd T20I : Prithvi Shaw upset by Ishan Kishan's mischief as soon as he reached ahmedabad, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इशान किशनच्या 'त्या' कृतीवर पृथ्वी शॉ नाराज झाला, BCCI ने पोस्ट केलेला Video Viral 

IND vs NZ 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड संघ (IND vs NZ) यांच्यातील तीन ट्वेंटी-२० सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी अहमदाबाद येथे होणार आहे ...

IND vs NZ 3rd T20I Live : पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार  - Marathi News | IND vs NZ 3rd T20I : India Playing XI, The attacking Indian opener Prithvi Shaw is set to end his international cricket exile in Ahmedabad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉला तिसऱ्या ट्वेंटी-२०त संधी मिळणार? हार्दिक पांड्या 'या' खेळाडूला बाहेर बसवणार

India vs New Zealand 3rd T20I : India Playing XI - भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात बुधवारी शेवटचा आणि निर्णायक ट्वेंटी-२० सामना खेळवला जाईल. ...

टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार? - Marathi News | Team India's ODI matchwinner ishan kishan in T-20 was zero, will Dutch get it in the second match? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा वनडेतील मॅचविनर टी-२० मध्ये ठरला झीरो, दुसऱ्या सामन्यात डच्चू मिळणार?

Ishan Kishan : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यामध्ये २१ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारतीय संघातील स्टार खेळाडू या सामन्यात अपयशी ठरले. ...

IND vs NZ 1st T20I Live : किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video - Marathi News | IND vs NZ 1st T20I Live : Ishan Kishan, Rahul Tripathi &,Shubman Gill goes; India 15/3 now, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किवींनी फास आवळला, भारताचे १५ धावांत ३ फलंदाज पाठवले माघारी; Video

India vs New Zealand 1st T20I Live : अर्शदीप सिंगच्या अखेरच्या षटकात २७ धावा चोपल्यानंतर आत्मविश्वास कमावलेल्या न्यूझीलंडने गोलंदाजीतही कमाल करून दाखवली. ...

IND vs NZ, 1st T20I : पृथ्वी शॉ याला उद्या संघात स्थान नाही मिळणार; हार्दिक पांड्याने सांगितले ओपनिंगला कोण खेळणार - Marathi News | IND vs NZ, 1stT20I : Hardik Pandya confirms Ishan Kishan and Shubman Gill will open tomorrow. Prithvi Shaw has to wait | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पृथ्वी शॉ याला उद्या संघात स्थान नाही मिळणार; हार्दिक पांड्याने सांगितले ओपनिंगला कोण खेळणार

India vs New Zealand 1st Test : स्थानिक स्पर्धा गाजवणाऱ्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) याचा न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठीच्या भारतीय संघात समावेश केला गेला ...