मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
IPL 2023, Mumbai Indians vs Delhi Capitals Live : दिल्ली कॅपिटल्सने उभ्या केलेल्या १७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात केली. ...
MI vs RCB IPL 2023 T20 Cricket Match Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १६व्या पर्वातील पाचवा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवला जात आहे. ...
IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२३च्या हंगामाला ३१ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या वर्षीच्या आवृत्तीत, होम आणि अवे फॉरमॅट ४ वर्षांनंतर परत येत आहे. ...
India Vs Australia: इंदूरमधील पराभवानंतर भारतीय संघामध्ये दोन बदल होण्याची शक्यता आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड हे या महत्त्वपूर्ण सामन्यासाठी कुठलीही जोखीम पत्करण्याची शक्यता नाही आहे. ...