मुंबई इंडियन्सच्या यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशननं Ishan Kishan इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातून टीम इंडियात पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात त्यानं अर्धशतक झळकावून अजिंक्य रहाणेच्या विक्रमाशी बरोबरी केली. बिहारच्या या खेळाडूनं नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीत मध्य प्रदेशविरुद्ध १७३ धावांची वादळी खेळी केली होती. मुंबई इंडियन्सकडूनही आयपीएलमध्ये तो सातत्यानं धावा करत आहे. त्यामुळे त्याची टीम इंडियाच्या ट्वेंटी-20 संघासाठी निवड झाली. Read More
WTC Final, India Vs Aus: आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अंतिम सामना ७ जूनपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना लंडनमधील द ओव्हलच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. ...
Breaking News : WTC Final 2023: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी दुखापतीचे ग्रहण भारतीय संघावर कायम आहेच आणि त्यामुळे संघाची मोठ बांधताना कर्णधार रोहित शर्माच्या नाकी नऊ येणार हे नक्की आहे. ...