ईशा केसकर, फोटो FOLLOW Isha keskar, Latest Marathi News
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे इशा केसकरने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली. ...
आज व्हॅलेन्टाईन डे, अर्थात प्रेम दिवस. जगभर आज व्हॅलेन्टाइन डे साजरा केला जात आहे. मराठी सेलिब्रिटीही आजचा दिवस अत्यंत खास अंदाजात साजरा करताना दिसत आहेत. ...
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत शनाया या भूमिका साकारत घराघरात पोहोचलेली अभिनेत्री इशा केसकर सध्या सोशल मीडियावर तिचा बोलबाला पाहायला मिळत आहे. ...
मराठी मालिकांमधून अनेक चेहरे अचानक बाद झालेत. अर्थात वेगवेगळ्या कारणांनी... ...
गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत. ...
सोशल मीडियावर ईशाच बोलबाला असतो. ...