कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला जिल्हा निधी व इतर निधी शासनाकडून ३३ टक्क्यांच्या तुलनेत कमी प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात सरकारच्या उत्पन्नात तूट असल्याने ती तूट भरुन काढण्यासाठी सरकारने एकतर अखर ...
सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर असणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात पावसाळापूर्वी ठिकठाक चित्र नाही. या प्रकल्प स्थळात पावसाळा पूर्वी करण्यात येणारी अनेक कामे प्रलंबित आहेत. यामुळे नदीपात्रातून पाणी उपसा करताना अडचणी येणार आहेत. प् ...
पुणेगाव दरसवाडी कालव्यावरील रखडलेले रेल्वे क्रॉसिंगचे काम तातडीने पूर्ण करावे असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...
पर्यावरण विभागाची मान्यता घेण्याची बाब निविदेत अंतर्भूत आहे. ती जबाबदारी कंत्राटदाराची होती. मात्र, या बाबीकडे कंत्राटदाराने सतत दुर्लक्ष केल्याने अखेर सिंचन विभागाने पुढाकार घेऊन पर्यावरण विभागाची मान्यता मिळविली. कंत्राटदाराने डिसेंबर २०१९ मध्ये प् ...
आष्टी तालुक्यातील मलकापूर तलाव, ममदापूर तलाव, कपिलेश्वर तलाव याचे नियोजन, देखभाल, संरक्षण, कालवे, पाटसऱ्या कामे, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या पाणीवाटप संस्थेची कामे यासाठी वर्धा पाटबंधारे विभागाकडून १९९२ मध्ये आष्टीला सिंचन शाखेचे कार्यालय बांधण्यात आ ...
जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प् ...
यावर्षी कडक उन्हाळा तापू लागताच लहान स्वरुपाच्या तलावांनी जानेवारी महिन्यात नांगी टाकली. तर मध्यम स्वरुपाच्या तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. तलावांवर आधारित पाणी पुरवठा योजना अडचणीत सापडल्या आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरा ...