Orange Cultivation : सिंचनाची सुविधा निर्माण झाल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. गेल्या एक वर्षात अकोला जिल्ह्यात फळबागांच्या लागवडीत वाढ झाली आहे. शेतकऱ्यांंचा कसा होणार फायदा ते वाचा सविस्तर. ...
निळवंडेच्या ६१४ तलांकवरून केवळ अकोले तालुक्यासाठी असलेल्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांसाठी धरणाच्या तळाला पोटात तयार केलेली उपसा सिंचन योजना सुरू झाली आहे. या योजनेद्वारे गरजेनुसार कालव्यासाठी पाणी सोडता येणार आहे. ...
मागील वर्षी मंजूर झालेल्या तिसऱ्या सुधारित प्रकल्प अहवालानुसार टेंभू योजना ७ हजार ३७० कोटींवर गेली आहे, तर ८० हजार हेक्टरवरून १ लाख २० हजार हेक्टर लाभक्षेत्र झाले आहे. ...
Mhaisal Lift Irrigation कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी १ हजार ५९४ कोटी रुपयांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ...
पुणे विभागातील नीरा-देवघर प्रकल्पात पाणीसाठा असूनही धरणातील पाण्याच्या वितरण प्रणालीची कामे प्रलंबित असल्याने पाणी मिळत नसल्याने पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ...