भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. या प्रकल्पांची प्रकल्पीय क्षमता ४२.८१ दलघमी असून सद्यस्थितीत या प्रकल्पात २५.३८ टक्के उपयुक्त साठा आहे. ५९.९८ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी या प्रकल्पात २६.८३ दलघमी म्हणजे ६२.६७ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यात ३१ लघु ...
पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोजणीही केली. कामाला मंजुरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते. मात्र दोन वर्षांपासून याबाबत कुठलाच निर्णय झाला नाही. १० मा ...
ऐन पाणी उपसा करण्याचे हंगामात पंप बंद ठेवण्यात येत आहेत. ६ पंप नादुरुस्त असताना गत तीन वर्षांपासून नागपुरातून परत आणले जात नाहीत. पंप दुरुस्ती, देखभाल आणि पंपगृहांचे कंत्राट प्रकाश मेश्राम यांना देण्यात आले आहेत. कंत्राटदार नागपूरहून सोंड्याटोला उपसा ...
शुक्रवारी (दि.१८) धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे अधिकारी पोलीस बंदोबस्तात गावात धडकले व त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र असल्याचे सांगत शेतातून पाईपलाईनसाठी खोदकामाला सुरुवात केली. यावर गावकरी व शेतकऱ्यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर माजी आमदार दिलीप बंसो ...
धापेवाडा उपसा सिंचन टप्पा-२ चे पाणी बोदलकसा जलाशयात सोडले जाणार असून, यासाठी नवीन पाइपलाइनचे खोदकाम सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. फक्त अर्धा किलोमीटरचे खोदकाम सुकडी ते सोनझारीटोला (पिंडकेपार) येथे उरले आहे. ही अर्धा किमीची पाइपलाइन शेतकऱ्यांच्या शे ...
मरारमेंढा येथे बनकर यांची गट न. १०१ व १०२ शेती आहे. त्यांच्या शेताच्या बाजूने (छोटा नाला) वाही आहे. पावसाचे अतिरिक्त पाणी यातून वाहून जाते. या जमिनीच्या खालच्या भागात शामराव गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी वाहीच्या जागेत ट्रॅक्टरने माती ओढून वाही बुज ...
१९८९ ते १९९२ दरम्यान प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे काम करण्यात आले. १९९३ ला प्रत्यक्षात पाणी संचयनास सुरुवात झाली. या प्रकल्पातून इंजापूर व लोणीकडे जाणारे दोन मुख्य कालवे तर अनेक शेती सिंचन कालवे काढण्यात आले. आजघडीला मुख्य कालवे सुस्थितीत असले तरी शेत ...
सावली तालुक्यातील मौजा रिंगदेव ल. पा. तलाव व इतर मा. मा. तलावाच्या दुरूस्तीचे काम पाटबंधारे विभागामार्फत करण्यासाठी मूल येथील कंत्राटदार सचिन एम. चन्नेवार यांना १० डिसेंबर २०२० रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. हे काम सावली उपविभागातील शाखा अभियं ...