लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाटबंधारे प्रकल्प

पाटबंधारे प्रकल्प, मराठी बातम्या

Irrigation projects, Latest Marathi News

Nimna Dudhana Prakalpa : परतुरमध्ये दमदार पाऊस; निम्न दुधना धरणात तिप्पट पाणीसाठा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Nimna Dudhana Prakalpa: Heavy rain in Partur; Water storage in Lower Dudhana Dam tripled Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परतूरमध्ये दमदार पाऊस; निम्न दुधना धरणात तिप्पट पाणीसाठा वाचा सविस्तर

Nimna Dudhana Prakalpa : परतूर तालुक्यासह आसपासच्या भागात जोरदार पावसामुळे निम्न दुधना प्रकल्पात तब्बल ४८.६६% जिवंत पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा साठ्यात मोठी वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नाग ...

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता - Marathi News | Radhanagari Dam's automatic gates flooded; gates likely to open soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

Radhanagari Dam गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे. ...

Jayakwadi Dam Update : जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत पाणी; मराठवाड्यातील २.४ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा दिलासा वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Update : Water from Jayakwadi to both canals; Irrigation relief for 2.4 lakh hectares of Marathwada Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीतून दोन्ही कालव्यांत पाणी; मराठवाड्यातील २.४ लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा दिलासा वाचा सविस

Jayakwadi Dam Update : पैठण येथील जायकवाडी धरणात ७७ टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यानंतर बुधवारी दोन्ही कालव्यांतून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आलं. जलसंपदा मंत्र्यांच्या आदेशानंतर ही पाणी पाळी सुरू करण्यात आली असून ती ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. (Jaya ...

Yeldari Dam : येलदरी धरणात गाळाचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या सिंचन स्वप्नांना पुरेसं पाणी नाही - Marathi News | latest news Yeldari Dam: Silt reigns in Yeldari Dam; Not enough water for farmers' irrigation dreams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येलदरी धरणात गाळाचे साम्राज्य; शेतकऱ्यांच्या सिंचन स्वप्नांना पुरेसं पाणी नाही

Yeldari Dam : हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या आशा येलदरी प्रकल्पाच्या गाळात अडकल्या आहेत. धरण असूनही पाण्याचा अपुरा साठा, वाढत चाललेला गाळ आणि मागील दशकभरात अवघ्या तीन वेळाच धरण भरल्याने शेतकऱ्यांना डावा कालवा व उपसा जलसिंचन योजनेसारख्या ...

Jayakwadi Dam Update : जायकवाडीचा जलसाठा वाढतोय; सिंचनाचा प्रश्न सुटणार वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jayakwadi Dam Update: Jayakwadi's water storage is increasing; Irrigation problem will be solved, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडीचा जलसाठा वाढतोय; सिंचनाचा प्रश्न सुटणार वाचा सविस्तर

Jayakwadi Dam Update : नाशिकच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या आठ दिवसांत धरणातील साठा ६० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे मराठवाड्यासह परिसरातील पिण्याचे आणि सिंचनाचे संकट दू ...

Mula Dam Water : नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात झाला किती पाणीसाठा? - Marathi News | Mula Dam Water : Increase in water storage of Mula Dam in Nagar district; How much water storage has been done in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mula Dam Water : नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; धरणात झाला किती पाणीसाठा?

Mula Dharan Panisatha दक्षिण आहिल्यानगर जिल्ह्याचे जलसंजीवनी असलेले मुळा धरण ४८ टक्के भरले आहे. धरणात आतापर्यंत ३ हजार ४१२ दशलक्ष घनफूट नवीन पाणी जमा झाले आहे. ...

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात या तालुंक्यातील १०९ गावांचा दुष्काळ हटणार; जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Drought in 109 villages of this taluka will be eliminated in the sixth phase of Tembhu Yojana; Know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्यात या तालुंक्यातील १०९ गावांचा दुष्काळ हटणार; जाणून घ्या सविस्तर

Tembhu Yojana सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांचा दुष्काळाचा कलंक पुसून टाकणाऱ्या टेंभू योजनेच्या विस्तारित सहाव्या टप्प्याला गतवर्षी सुरुवात झाली. ...

NREGA Sinchan Vihira : रोजगार हमी योजनेच्या विहिरींना जूनमध्येच पाण्याचा मुबलक पुरवठा वाचा सविस्तर - Marathi News | latest news NREGA Sincana Vihira: Abundant water supply to the wells of the Employment Guarantee Scheme in June itself Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमी योजनेच्या विहिरींना जूनमध्येच पाण्याचा मुबलक पुरवठा वाचा सविस्तर

NREGA Sincana Vihira : शेतकऱ्यांसाठी यावर्षीचा पावसाळा एक दिलासा घेऊन आला आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या सिंचन विहिरींमध्ये जून महिन्यातच भरपूर पाणी साठले असून, अनेक विहिरींमधून पाणी ओसंडून वाहताना दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी ...