Irfan pathan, Latest Marathi News
कोरोना व्हायरसचं देशावर संकट असताना सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण होतील अशा पोस्ट फिरत आहेत ...
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. ...
भारतीय संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाण समाजकार्यात आघाडीवर असलेला पाहायला मिळत आहे. ...
कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी संपूर्ण देश एकजुटीनं लढाई देत आहे. ...
इरफान आणि युसूफ पठाण यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. पण, एका ट्विटमुळे इरफान सध्या टीकेचा धनी बनला आहे ...
पठाण बंधूंनी 4000 मास्कचं वाटप केलं होतं आणि आता त्यांनी गरजूंसाठी धन्य दान करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोरोना व्हायरसमुळे देशात 548 जिल्ह्यांत लॉकडाऊनची परिस्थिती आहे. देशातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 511 इतकी झाली आहे, तर मृतांचा आकडा 10 वर गेला आहे ...
रस्ता सुरक्षेसाठी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज क्रिकेट स्पर्धेत सचिन आणि इरफान इंडिया लिजंड या संघाकडून खेळत आहे. ...