बाळासाहेबांसारखी चेहरेपट्टी, लूक, त्यांच्यासारखे हावभाव, वावरणं यासह सगळी आव्हानं नवाजुद्दी सिद्दीकीने लिलया पेलली आहेत. नवाजुद्दीन एक उत्तम अभिनेता असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ...
शाहरुख खान व काजोल या जोडीची क्रेझ अद्यापही कायम आहे. म्हणूनचं ही जोडी जेव्हाकेव्हा पडद्यावर येते, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचते. या जोडीला पडद्यावर एकत्र पाहण्यास चाहते कायम उत्सूक असतात.आता या जोडीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...
बॉलिवूड अभिनेता इरफान खान सध्या कॅन्सरवर लंडनमध्ये उपचार घेतोय. गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान उपचारासाठी लंडनमध्ये आहे. पण आता इरफान लवकरच भारतात परतणार आहे. ...
अभिनेता इरफान खान, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप असे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी कॅन्सरशी झुंज देत असताना आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीला या आजाराने घेरले आहे. ...
बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता इरफान खान याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. होय, अनेक महिने लंडनमध्ये कॅन्सरवर उपचार घेतल्यानंतर इरफान मायदेशी परतण्यास तयार आहे. ही दिवाळी तो कुटुंबासोबत साजरी करणार आहे. ...
होय, अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या ९१ व्या अॅकॅडमी अवॉर्डसाठी अर्थात आॅस्कर पुरस्कारासाठी बांगलादेशकडून इरफान खानच्या ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे ...