बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ हा आगामी सिनेमा सध्या चर्चेत आहेत. चित्रपटाचे शूटींग सुरु झालेय आणि आता ‘अंग्रेजी मीडियम’चे फर्स्ट लूक समोर आलेय. ...
बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान लवकरच 'हिंदी मीडियम' चित्रपटाच्या सीक्वलमध्ये इरफान खानसोबत झळकणार आहे. या चित्रपटात ती करियरच्या एकोणवीस वर्षात जी भूमिका केली नाही ती भूमिका करताना दिसणार आहे. ...
‘हिंदी मीडियम’ चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात इरफानसोबत मुख्य भूमिकेत होती. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. ...
इरफानचा हा फोटो व्हायरल भयानी या प्रसिद्ध फोटोग्राफरने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. तसेच या फोटोतील व्यक्ती हा इरफानच आहे याची खात्री करून देण्यासाठी याच कपड्यांमधला इरफानचा एक जुना फोटो देखील इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ...