लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

coronavirus; इराणहून परतलेले अकलूजचे १२ यात्रेकरू राजस्थानात  - Marathi News | 1 pilgrims from Akulooj returning from Iran to Rajasthan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :coronavirus; इराणहून परतलेले अकलूजचे १२ यात्रेकरू राजस्थानात 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात येणार; डॉक्टरांच्या निगराणीखाली १४ दिवस ठेवण्यात येणार ...

Corona : इराणमधून पुन्हा ५3 भारतीय स्वदेशी परतले, आतापर्यंत ३८९ जणांची सुटका - Marathi News | Fourth batch of 53 Indians has arrived to India from Iran says External Affairs Minister S Jaishankar sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona : इराणमधून पुन्हा ५3 भारतीय स्वदेशी परतले, आतापर्यंत ३८९ जणांची सुटका

इराणमधून ५३ भारतीयांचा चौथा जथ्था भारतात परतला आहे. या ५२ विद्यार्थी आणि एका शिक्षकाचा समावेश आहे. ...

मोदींनी पूर्ण केले आश्वासन, कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले 234 भारतीय देशात परतले - Marathi News | 234 Indians stranded in Iran have arrived in India. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी पूर्ण केले आश्वासन, कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले 234 भारतीय देशात परतले

या प्रवाशांना घेऊन इरानमधून विमान दिल्ली येथे पोहोचले आणि येथून पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. देशात पोहोचलेल्या या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगिकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. ...

आम्हाला लवकर मायदेशात न्या; अकलूजकरांची आर्त विनवणी - Marathi News | Take us home soon; Aklujkar's supplication pleaded | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्हाला लवकर मायदेशात न्या; अकलूजकरांची आर्त विनवणी

इराणमध्ये अडकले पश्चिम महाराष्टÑातील ४४ पर्यटक; शरद पवारांनी साधला संवाद ...

Coronavirus : कोरोनाच्या दहशतीने मिथेनॉल प्राशन केले; अफवेने 27 बळी गेले - Marathi News | Coronavirus : Corona's terror led to methanol poisoning; 27 killed due to rumor pda | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाच्या दहशतीने मिथेनॉल प्राशन केले; अफवेने 27 बळी गेले

Coronavirus : इराणने व्हायरसच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व शाळा आणि विद्यापीठे बंद ठेवण्यासह सर्व प्रमुख सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द केले आहेत. ...

Coronavirus : इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका - Marathi News | Coronavirus: Iran releases 70,000 prisoners | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : इराणमध्ये कोरोनाची धास्ती; 70,000 कैद्यांची सुटका

Coronavirus : या बातमीला इराणचे ज्युडिशियरी चीफ इब्राहिम रायसी यांनी दुजोरा दिला आहे.  ...

Coronavirus: कोरोना संशयित इराणी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला ई-मेल गेला, अन्... - Marathi News | health department sends email to yavatmal nanded administration about corona suspected irani couple kkg | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Coronavirus: कोरोना संशयित इराणी जोडप्याबाबत मुंबईहून यवतमाळला ई-मेल गेला, अन्...

दिल्ली विमानतळावर कोरोनाशी संबंधित वैद्यकीय तपासणी सुरू असताना एका इराणी दाम्पत्यानं पळ काढला आणि यवतमाळ गाठलं ...

CoronaVirus: जगात कोरोनाग्रस्तांची संख्या लाखावर; कैद्यांनाही सोडावे लागले - Marathi News | Coronavirus cases surpass 1,00,000 globally; prisoners also released hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus: जगात कोरोनाग्रस्तांची संख्या लाखावर; कैद्यांनाही सोडावे लागले

कोरोनाला थोपविण्यासाठी चीनमध्ये हस्तांदोलन करण्यावरही बंदी आणली होती. याचाच कित्ता गिरवत ईराणमध्ये शाळा, कॉलेज बंद करण्यात आले आहेत. ...