गेल्या अनेक दशकांपासून अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांशी इराणचे संबंध बिघडलेले आहेत. यातच रईसी यांच्या मृत्यूमागे अमेरिकेचा तर हात नाही ना याबाबतही संशय व्यक्त केला जात होता. ...
रईसी यांच्या अपघाती मृत्यूवरून आठवण होते, ती भारताचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूची. हवामान खराब असल्यामुळे त्यांचा अपघात झाला. मात्र, मृत्यू घातपाती असावा, अशा चर्चा त्या वेळी झाल्या. रईसी यांचाही मृत्यू फक्त अपघातीच ...
इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांना सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे संभाव्य उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात होते. अझरबैजान सीमेजवळील डोंगराळ भागात हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला. ...
इब्राहिम रईसी व अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष आलियेव यांच्याहस्ते रविवारी एका धरणाचे उद्घाटन केले. तेथून परतताना इराणच्या सीमेजवळ त्यांचे हेलिकॉप्टर रात्री कोसळले. ...