Iran vs Israel: इराण आणि इस्रायलमधील युद्धाच्या वातावरणाने जगभरातील बहुतांश शेअर बाजारांवर नकारात्मक परिणाम दिसत आहे. , युरोपमध्ये केवळ युनायटेड किंगडमचा शेअर बाजार या धक्क्यातून सावरण्यात यशस्वी झाला आहे. ...
या ऑपरेशनमध्ये मोसादचे एजन्ट्स तेहरानच्य एका सीक्रेट गोदामात शिरले होते आणि सहा तासांच्या ऑपरेशनमध्ये तिजोरी तोडून 1,00,000 हून अधिक डॉक्यूमेन्ट्स सोबत घेऊन गेले. हा संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर, इस्रायलची संपूर्ण जगभरात नाचक्की झाली होती. ...
Iran Israel Crude Oil: इराण आणि इस्रायलमध्ये अखेर संघर्षाचा भडका उडाला. इराणने इस्रायलवर तब्बल १८० मिसाईल डागल्या. त्यामुळे तणाव वाढला असून, याचा थेट परिणाम क्रूड ऑईल अर्थात कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाले आहेत. ...
Iran Attacks Israel: इराणचं समर्थन असलेल्या हिसबुल्लाहच्या प्रमुखाला इस्राइलने ठार मारल्यानंतर खवळलेल्या इराणने आज इस्राइलला लक्ष्य करत शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यानंतर संपूर्ण इस्राइलमध्ये आपातकालीन सायरन वाजू लागले आहेत. तसेच इस्राइली ...
Isrial Iran News: इराणचे माजी राष्ट्रपती मोहम्मद अहमदीनिजाद यांनी एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. इराणने इस्राइलच्या हेरगिरीचा सामना करण्यासाठी तैनात केलेल्या एका सिक्रेट सर्व्हिस युनिटचा प्रमुख स्वत:च इस्राइलचा गुप्तहेर होता, असा दावा अहमदीनिजाद य ...