लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

Middle East War Impact: मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक मंदी येणार? भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल? - Marathi News | Middle East War Impact: Crude Oil Surges to $110; How US-Iran Conflict is Hitting the Indian Common Man Pocket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य पूर्वेतील युद्धामुळे जागतिक मंदी येणार? भारताच्या अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होईल?

US- Israel Iran Conflict: मध्यपूर्वेतील इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाला २० दिवसांहून अधिक काळ लोटला असून, या युद्धाचे पडसाद आता भारतीयांच्या घरापर्यंत पोहोचू लागले आहेत. ...

'...तर आम्ही युद्ध थांबवू', मोदींसोबतच्या चर्चेत इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितला संघर्ष थांबवण्याचा मार्ग    - Marathi News | Iran War: ...then we will stop the war, Iranian President told the way to stop the conflict in talks with Modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'...तर आम्ही युद्ध थांबवू', मोदींसोबतच्या चर्चेत इराणच्या राष्ट्रपतींनी सांगितला संघर्ष थांबवण्याचा मार्ग   

Iran War: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसोबत आखाती देशातील तणावावर चर्चा केली. यादरम्यान, इराणच्या राष्ट्रपतींनी या युद्धाची सुरुवात ...

"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; अब्दुल बासित यांचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणावात भर - Marathi News | Target India if US Attacks Pakistan: Former Pak Envoy Abdul Basit Provocative Remark Sparks Row | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; अब्दुल बासित यांचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणावात भर

Abdul Basit: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी भारताबाबत एक अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. ...

US Israel Iran War : इराणच्या नतान्झ अणुऊर्जा केंद्रावर भीषण हल्ला; अणुकेंद्र हादरलं, रेडिएशनचा धोका वाढला? - Marathi News | US Israel Iran War Massive attack on Iran's Natanz nuclear power plant; Nuclear power plant shook, increased risk of radiation? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या नतान्झ अणुऊर्जा केंद्रावर भीषण हल्ला; अणुकेंद्र हादरलं, रेडिएशनचा धोका वाढला?

US Israel Iran War : हल्ल्यात किरणोत्सर्गाची गळती झाली नाही. नतान्झ हे इराणचे मुख्य युरेनियम संवर्धन केंद्र असून ते तेहरानच्या आग्नेयेला सुमारे २२० किलोमीटर अंतरावर आहे. या केंद्राला यापूर्वीही अनेक वेळा लक्ष्य करण्यात आले आहे. ...

US Israel Iran War : भारतासाठी मोठी बातमी! अमेरिकेने बंदी उठवली, आता इराणकडून स्वस्त तेल खरेदीचा मार्ग मोकळा - Marathi News | US Israel Iran War Big news for India US lifts sanctions, now the way is clear to buy cheap oil from Iran | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतासाठी मोठी बातमी! अमेरिकेने बंदी उठवली, आता इराणकडून स्वस्त तेल खरेदीचा मार्ग मोकळा

US Israel Iran War : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने अमेरिकेने इराणच्या तेलावरील बंदी उठवली आहे, पण ती केवळ एका महिन्यापुरती आणि फक्त समुद्रातील इराणी तेलापुरतीच आहे. त्यामुळे, भारतीय रिफायनरी आता हे तेल खरेदी करण्याची तयारी क ...

युद्धाच्या झळा कष्टकऱ्यांच्या ताटापर्यंत; चहा, थाळी महागली! वडापाव, दाबेली, फ्रँकीच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ - Marathi News | The cost of war has reached the plates of the working class Tea, thali have become expensive Prices of vada pav, dabeli, frankie have increased by 5 to 10 rupees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युद्धाच्या झळा कष्टकऱ्यांच्या ताटापर्यंत; चहा, थाळी महागली! वडापाव, दाबेली, फ्रँकीच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ

गेल्या आठवडाभरात मोमोज, फ्रँकी आणि दाबेलीच्या दरात ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. ...

US Israel Iran War : युद्धाची आग भडकली! इराणकडून हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा, दुबईत शक्तिशाली स्फोट - Marathi News | US Israel Iran War fire of war has broken out Iran fires missiles at US-British bases in the Indian Ocean, powerful explosion in Dubai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाची आग भडकली! इराणकडून हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा

मध्यपूर्वेतील युद्ध आता हिंद महासागरापर्यंत पसरले आहे. इराणने शनिवारी डिएगो गार्सिया येथील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागून जगाला धक्का दिला. ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आल्याची पुष्टी अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ...

युद्धाचे गंभीर परिणाम; करमाळ्यातील शेतकऱ्याने निर्यातक्षम केळी चारा म्हणून जनावरांना घातली - Marathi News | Serious consequences of war; Karmala farmer feeds exportable bananas to animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युद्धाचे गंभीर परिणाम; करमाळ्यातील शेतकऱ्याने निर्यातक्षम केळी चारा म्हणून जनावरांना घातली

banana export crisis इराण-इस्रायल व अमेरिका युद्धाचा करमाळ्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ...