इराण पॅलिस्टिनींना प्रोत्साहन देतो, असा आरोप अमेरिकेकडून सातत्याने केला जातो. याशिवाय, इराणला याचे परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही अमेरिकेकडून वारंवार दिली जाते. मात्र, अमेरिकेच्या या धमक्यांचा इराणवर कसलाही परिणाम होत नाही. ...
...यापार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या 'न्युक्लियर' ठिकानांसभोवतालची सुरक्षाही वाढवली आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी, तेथे एअर डिफेन्स सिस्टिमही तैनात केले असल्याची माहिती, ब्रिटनच्या द टेलिग्राफ या वृत्तपत्राने दिली ...