लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका - Marathi News | While trying to trap India China got itself trapped Israel s attack on Iran also hit the dragon natural gas production | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका

Israel-Iran War : एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी चीन इराणवर अवलंबून आहे. त्यात कोणताही अडथळा निर्माण झाला तर त्याचा फटका चीनला बसण्याची शक्यता आहे. ...

इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या - Marathi News | iran israel war intense attacks from both ends casualties nuclear destruction details all you need to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान?

Iran Israel War: लष्करी, अणु आणि ऊर्जा सुविधांवर हल्ला, सामान्य नागरिकांचेही गेले बळी ...

खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून... - Marathi News | Israeli missile was about to hit Khamenei; Donald Trump stopped it | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...

याआधी, इराण आणि इस्रायलमधील वाढत्या संघर्षादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला कडक शब्दांत इशारा दिला होता. ...

भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा - Marathi News | Donald Trump claims he will stop Iran-Israel war just as he stopped India-Pakistan conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे ...

इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत! - Marathi News | Iran's capital Tehran shakes: Israeli attacks one after the other; Citizens are afraid! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!

हल्ल्यांनंतर तेहरानमधील नागरिक मोठ्या संख्येने शहराबाहेर पडू लागले. तेहरान-उत्तर, तेहरान-कोम आणि हराज रोडसारख्या राजधानीतून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड गर्दी दिसून आली. ...

"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले - Marathi News | "PM Narendra Modi is making a big mistake.."; Abu Azmi angry over Israel-Iran tensions over india stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले

जर १४९ देश एकत्र येत असतील आणि आपले पंतप्रधान तिथे जात नसतील तर ही खूप मोठी चूक आहे असं त्यांनी म्हटलं. ...

इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन - Marathi News | Pakistan takes stand with Iran againt Israel war; appeals to Muslim countries to unite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन

शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. ...

इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय? - Marathi News | gold rate weekly change amid israel iran war check latest rate update of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात, सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ...