इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ही नोट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करण्यापूर्वी वेस्टर्न वॉलवर सोडली होती. तर जाणून घेऊयात काय आहे याचा अर्थ...? ...
Donald Trump on Iran Attack Israel: इस्रायलने इराणवर हल्ला चढवल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेची पुढची भूमिका काय असेल, याबद्दलही ते बोलले आहेत. ...