लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण, मराठी बातम्या

Iran, Latest Marathi News

'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा - Marathi News | Iran Minister Seyed Abbas Araghchi says US Could Stop Israel Attacks With 'One Phone Call' of President Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

Seyed Abbas Araghchi, Iran Israel War: युद्ध थांबवण्यासाठी फक्त एक कॉल पुरेसा असल्याचा दावा इराणच्या मंत्र्यांनी केला आहे ...

इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ! - Marathi News | Israel launches missile attack on Iranian TV studio, anchor escapes after leaving live bulletin! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

इस्रायलच्या एका क्षेपणास्त्राने इराणच्या सरकारी वृत्त प्रसारण केंद्राला लक्ष्य केले आहे. इस्रायली हल्ल्यानंतर, सरकारी दूरदर्शनचे थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले. ...

इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली... - Marathi News | Israel - Iran War: Iran attacks US embassy, 28 US tanker planes fly at once from US towards Europe, Asia, Flight radar photo horrible | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

अमेरिकेने एक विमानवाहू युद्धनौका देखील मध्य पूर्वेकडे पाठविली आहे. या युद्धनौकेवर लढाऊ विमाने आहेत. ...

NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग? - Marathi News | Iran preparing to exit the NPT, Khamenei's big plan amid ongoing war with Israel? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, एनपीटीमधून बाहेर पडण्यासंदर्भात इराणी संसदेने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. तर, हा प्रस्ताव कायदेशीर प्रक्रियेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, असे एका खासदाराने म्हटले आहे. ...

कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका... - Marathi News | Iran Israel War: Crude oil likely to reach $300; Iraqi minister said to Germany what can Iran Do if war started | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

Iran Israel War: हमास शेजारी असूनही भेदू न शकलेली इस्रायलची एअर डिफेन्स यंत्रणा इराणने भेदली असून इस्रायलवरही क्षेपणास्त्रे पडू लागली आहेत. एवढेच नाहीतर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्या बेडरूमवरही इराणने क्षेपणास्त्र डागले होते. ...

Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार? - Marathi News | Israel Iran War Something big is about to happen US aircraft carrier leaves for the Middle East; Will Israel-Iran war break out? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

Israel Iran War : सोमवारी सकाळी अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस निमित्झ दक्षिण चीन समुद्रातून पश्चिमेकडे निघाली आहे. व्हिएतनाममधील डानांग येथील स्वागत बंदर अचानक रद्द करण्यात आले. ...

क्षेपणास्त्र डागणाऱ्या इराणी सैनिकांना इस्रायलने संपवले; IDF ने समोर आणला हल्ल्याचा VIDEO - Marathi News | VIDEO Israel identified and bombed Iranian missile launchers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :क्षेपणास्त्र डागणाऱ्या इराणी सैनिकांना इस्रायलने संपवले; IDF ने समोर आणला हल्ल्याचा VIDEO

इस्रायलने इराणी सैनिकांवर बॉम्बहल्ला करत त्यांचे मोठे नुकसान केले आहे. ...

Iran Israel War : इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं - Marathi News | Iran Israel War People left Tehran fearing Israeli attack Iranian government opens underground metro station | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलच्या हल्ल्याला घाबरुन लोकांनी तेहरान सोडलं; इराण सरकारनं भूमिगत मेट्रो स्टेशन उघडलं

Iran Israel War : इराणची राजधानी तेहरानवर इस्त्रायलने हल्ले वाढवले आहे, यामुळे आता तेहरान शहरातील लोकांनी बाहेर पडण्यास सुरुवात केली आहे. ...