इराण, मराठी बातम्या FOLLOW Iran, Latest Marathi News
Iran Israel War News: इराणने इस्रायलमधील बेर्शेबा शहरातील सोरोका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. ...
इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात इराणकडून कोणत्याही लष्करी मदतीची विनंती मिळालेली नाही, असे पाकिस्तानने गुरुवारी सांगितले. ...
युद्ध हा आंतरराष्ट्रीय वाद सोडविण्याचा मार्ग कधीही असू शकत नाही, असे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांनी म्हटले आहे. ...
भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...
...यामुळे, आतापर्यंत एकाकी पडलेल्या इराणला आता रशियाची मदत मिळत आहे. 'जर अमेरिकेने इस्रायलला थेट लष्करी मदत केली, तर मध्य पूर्वेतील परिस्थिती अस्थिर होण्यास वेळ लागणार नाही, असी धमकी रशियाने अमेरिकेला दिला आहे. ...
अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे माजी अधिकारी तथा अमेरिकन एंटरप्राइज इंस्टिट्यूटचे वरिष्ठ विश्लेषक मायकल रूबिन यांनी अनेक मोठे दावे केले आहेत. ...
Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. ...
असीम मुनीर आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट अशावेळी झाली आहे जेव्हा कुठल्याही क्षणी अमेरिका इराणविरोधात हल्ला करू शकते अशी चर्चा सुरू आहे. ...