महत्वाचे म्हणजे, हे जहाज १३ मे २०२६ रोजी 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मधून बाहेर पडले. महत्वाचे म्हणजे, पश्चिम आशियात गेल्या ७५ दिवांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असलेल्या तणावामुळे हा सागरी मार्ग सध्या अत्यंत असुरक्षित बनला आहे. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका युद्धविरामाबाबत मोठा दावा केला आहे. हा युद्धविराम म्हणजे पाकिस्तानवर केलेला उपकार होता, असे ट्रम्प म्हणाले. ...
Iran Foreign Minister Abbas Araghchi In Delhi: अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही. आम्हाला केवळ आदराची भाषा समजते, असे इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्लीत म्हटले आहे. ...
इराणकडे अण्वस्त्रे असावीत असे चीनलाही वाटत नाही." तसेच, लष्करी सामर्थ्याचा दावा करताना ट्रम्प म्हणाले, जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष, जनरल डॅन केन यांनी त्यांना सांगितले की, अमेरिका इराणचे खर्ग बेट केवळ "चार ते पाच मिनिटांत" पूर्णपणे नष्ट करू शकते. ...