साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
Manas Polymers Listing: कंपनीच्या आयपीओला उत्तम लिस्टिंग मिळाली आहे. या एसएमई सेगमेंटचा आयपीओ एनएसई एसएमईवर १५३.९० रुपयांना म्हणजेच ९० टक्के प्रीमियमसह लिस्ट झाला. ...
Tata Capital IPO Open Today: शुक्रवारी, टाटाचा आयपीओ अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला झाला, ज्यामध्ये १४,२३,८७,२८४ शेअर्स ऑफर केले गेले, ज्यांचे एकूण मूल्य ₹४६४१.८३ कोटी आहे. गुंतवणूकदार यात कसे गुंतवणूक करू शकतात ते जाणून घेऊया. ...
BMW Ventures IPO: कंपनीच्या शेअर्सची लिस्टिंग अतिशय खराब झालं. औद्योगिक उपकरणांच्या ट्रेडिंग आणि डिस्ट्रीब्यूशनशी जोडलेल्या या कंपनीनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना निराश केलं. ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. मात्र, एक कंपनी अशी आहे, जिच्यावर ट्रम्पच्या टॅरिफचा कोणताही परिणाम झालेला नाही. ...
Azad Engineering Share Price: स्मॉलकॅप कंपनीच्या शेअर्समध्ये आज सोमवारी चांगली वाढ दिसून आली. कंपनीचे शेअर सोमवारी ४ टक्क्यांहून अधिक वाढून १६२४.४५ रुपयांवर पोहोचले. ...