साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
IPO Open This Week : या आठवड्यात बाजारात पैसे कमविण्याची मोठी संधी आहे. कारण, ६ कंपन्या त्यांचा आयपीओ बाजारात सादर करणार आहेत. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांची माहिती समजून घेणे आवश्यक आहे ...
Lenskart IPO: चष्मा, लेन्स आदी आयकेअर उत्पादनं बनवणाऱ्या लेन्सकार्ट या कंपनीनं लवकरच शेअर बाजारात उतरण्याची पूर्ण योजना आखली आहे. गुरुग्रामस्थित ही कंपनी लवकरच आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. ...
oyo parent company : 'ओयो' कंपनीचे मालक रितेश अग्रवाल यांनी मूळ कंपनीला नवीन नाव सुचवण्यासाठी ३ लाख रुपयांची ऑफर जाहीर केली आहे. यासाठीचे निकषही त्यांनी जाहीर केलेत. ...
Scoda Tubes IPO : तुम्ही जर आयपीओच्या माध्यमातून पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक संधी चालून आली आहे. स्कोडा ट्यूब्स या कंपनीने आपला आयपीओ बाजारात आणला आहे. ...
Belrise Industries Share Price: बाजारात येताच कंपनीचे शेअर्स १०० रुपयांवर पोहोचलेत. बुधवारी एनएसईवर बेलराईज इंडस्ट्रीजचा शेअर ११ टक्क्यांनी वधारून १०० रुपयांवर लिस्ट झाला. ...
देशातील सर्वात आलिशान हॉटेल ब्रँडपैकी एक असलेल्या लीला पॅलेस एड रिसॉर्टनं स्थापनेच्या सुमारे ४० वर्षांनंतर सोमवारी, २६ मे रोजी शेअर बाजारात एन्ट्री करण्याचा निर्णय घेतला. ...