लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग

Initial public offering Latest News

Ipo, Latest Marathi News

साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. 
Read More
गुंतवणुकीची मेगा संधी! डिसेंबरमध्ये १० कंपन्यांचे IPO येतायत; १० हजार कोटी उभारणार, पाहा, डिटेल्स - Marathi News | 10 companies to launch ipo in december 2021 likely to raise rs 10000 crore know opportunity to invest | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गुंतवणुकीची मेगा संधी! डिसेंबरमध्ये १० कंपन्यांचे IPO येतायत; १० हजार कोटी उभारणार, पाहा, डिटेल्स

डिसेंबर महिन्यात अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्यांचे IPO शेअर मार्केटमध्ये येऊन धडकणार आहेत. ...

Tega Industries IPO: आज खुला झाला टेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ; ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रीमिअम - Marathi News | Tega Industries IPO opens today key things to know about the company issue | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आज खुला झाला टेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ; ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रीमिअम

Tega Industries IPO: टेगा इंडस्ट्रीजचा आयपीओ आज म्हणजेच १ डिसेंबर रोजी खुला झाला आहे. आयपीओपूर्वीच हा ग्रे मार्केटमध्ये ८० टक्के प्रीमिअमवर सुरू आहे. ...

Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Star Health च्या IPO ची एन्ट्री; पाहा डिटेल्स - Marathi News | rakesh jhunjhunwala backed star health ipo open today check here full details multibagger stock | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Rakesh Jhunjhunwala यांची गुंतवणूक असलेल्या Star Health च्या IPO ची एन्ट्री; पाहा डिटेल्स

Rakesh Jhunjhunwala Star Health IPO : शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या Star Health and Allied Insurance कंपनीचा आयपीओ खुला झाला आहे. ...

Go Fashion चे जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी दिले ९० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | go fashion ipo list on BSE NSE and share made fantastic debut in share market | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Go Fashion चे जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी दिले ९० टक्के रिटर्न; गुंतवणूकदार मालामाल

Go Fashion ने शेअर मार्केटमध्ये IPO च्या माध्यमातून पहिल्याच दिवशी १०१३ कोटींचे भांडवल उभारले असून, गुंतवणूकदारांनाही मालामाल केले आहे. ...

खनिज क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; ६१९ कोटी उभारण्याचा मानस, पाहा, डिटेल्स - Marathi News | tega industries limited ipo announced and to open on december 1 know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खनिज क्षेत्रात गुंतवणुकीची संधी! ‘या’ कंपनीचा IPO येतोय; ६१९ कोटी उभारण्याचा मानस, पाहा, डिटेल्स

एका बाजूला शेअर बाजार पडत असला, तरी नव्या उमेदीने गुंतवणूक करण्याची चांगली संधी उपलब्ध होत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Star Health IPO News : तुम्हीही करू शकता झुनझुनवाला यांची भागीदारी असलेल्या कंपनीत गुंतवणूक; ३० नोव्हेंबरला येणार IPO - Marathi News | biz rakesh jhunjhunwala stake star health sets ipo price band at rs 870 to 900 issue to open on november 30 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही करू शकता झुनझुनवाला यांची भागीदारी असलेल्या कंपनीत गुंतवणूक; ३० नोव्हेंबरला येणार IPO

Share Market मधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Ace Investor Rakesh Jhunjhunwla) यांचा स्टेक असलेली कंपनी सध्या IPO मुळे चर्चेत आहे. ...

LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार - Marathi News | dipam tuhin pande said lic ipo to hit in share market in 4th quarter of this financial year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या LIC च्या IPO बाबत महत्त्वाची माहिती समोर येत आहे. ...

Nykaa ची गगन भरारी; मार्केट कॅप झाले कोल इंडिया, ब्रिटानिया, IRCTC पेक्षाही अधिक - Marathi News | nykaa market cap surpasses that of coal india britannia irctc doubles size hero motocorp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Nykaa ची गगन भरारी; मार्केट कॅप झाले कोल इंडिया, ब्रिटानिया, IRCTC पेक्षाही अधिक

नायकाच्या शेअरनं (Nykaa Share) शेअर बाजारात (Share Market) घेतली जबरदस्त एन्ट्री. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केलं मालामाल. ...