साधारणत: वित्तसंस्था, बँका यांच्याकडून कर्ज घेतल्यानंतरही पुरेसं भांडवलं जमा होत नसेल तर असं भांडवल लोकांकडून जमा करतं येतं. लोकांकडून अशा प्रकारे भांडवलाची मागणी किंवा पैशांची उभारणी करण्याच्या प्रक्रियेला 'पब्लिक इश्यू' किंवा 'इनिशिअल पब्लिक ऑफरिंग' म्हणजेच 'आयपीओ' म्हणतात. Read More
LIC IPO Update: अर्थ मंत्रालयाचे म्हणणे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र अधिकारी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्याचप्रमाणे, एलआयसीने देखील या संदर्भात पाठवलेल्या ई-मेलला त्वरित प्रतिसाद दिलेला नाही. ...
LIC IPO Latest Update: दिपमच्या सचिवांनी ट्विटरवर एलआयसी पॉलिसीधारकांसाठी गुड न्यूज दिली आहे. एलआयसी पॉलिसीधारकांना याच्या १० टक्के शेअर मिळणार आहेत. ...
LIC IPO Details: एलआयसीच्या आयपीओ खरेदीसाठी कमीत कमी किती रुपये लागतील याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ खुला होण्याची तारीख आता समोर आली आहे. ...